लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
माध्यमिक व प्राथमिक विदयालयात उपक्रम राबविताना सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छता शपथ, स्वच्छता विषयक निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व स्वच्छता रॅलीचे आयोजन केले आहे. ...
येथे ग्राम स्वच्छता अभियान फेरीचे आयोजन करून संपूर्ण गावातून फेरी काढण्यात आली. गावातील नागरिकांना स्वच्छतेबाबत सांगण्यात आले असून, नागरिकांना, विक्रेत्यांना ओला व सुका कचरा वेगवेगळ्या स्वरूपात घंटागाडी टाकावा, असे सांगण्यात आले. ...
मतदार संघातील आदिवासी बहुल गावातील नागरिकांनी मोठ्या अपेक्षेने नेतृत्व करण्याची संधी दिली. त्यामुळे त्यांना सर्व सुखसोई उपलब्ध करुन देणे, ही माझी जबाबदारी आहे. ...
सावंतवाडी शहरात सध्या मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा कचरा पहायला मिळत असून ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेला हा कचरा पालिका कर्मचारी गोळा करीत शहर स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देत आहेत. ...
महात्मा गांधीजींचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी व स्वच्छ भारत अभियानाला मिळणारा प्रतिसाद वृद्धिंगत करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता हीच सेवा ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छ भारत निर्माण करण्यासाठी योगदान द्यावे, अ ...
वैयक्तिक स्वच्छता व्यक्ती पाळते, आपले घरही आपण स्वच्छ ठेवतो, मात्र परिसर स्वच्छतेच्या बाबतीत आपली अनास्था असते. ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाचा सार्वजनिक स्वच्छतेवर सर्वाधिक भर असून प्रत्येक व्यक्तीने परिसर स्वच्छतेसाठी कार्यप्रवृत्त व्हावे, .... ...