स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत शहरातील सार्वजनिक शौचालये अत्याधुनिक करण्यात आले आहेत. यात मुबलक पाणी, विजेची सोय, अपंगासाठी रोलिंग रॅम्प, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे वडूज शहर हागणदारीमुक्त झाले आहे. तसेच सार्वजनिक शौचालय ...
कचऱ्यापासून उदरनिर्वाह करणाऱ्या तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असणाऱ्या पारधी व इतर कचरा वेचक लोकांना हक्काचा रोजगार मिळवून देत, कचरा टाकाऊ नसून मौल्यवान आहे, अशी मानसिकता निर्माण करण्याच्या उद्देशाने कारंजा नगरपंचायतीच्या कल्पक मुख्याधिकारी प ...
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथिनिमित्त राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठाण वासनवाडी व जिल्हा रूग्णालय यांच्या संयूक्त विद्यमाने स्वच्छतेच्या जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. ...
स्थानिक नगर पंचायत प्रशासनाच्या भोंगळ व बेजबाबदार कारभारामुळे मुलचेरा नगर पंचायतीच्या सर्व १७ ही वॉर्डात घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र या गंभीर समस्येकडे नगर पंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. ...
नागरिकांना शौचालयाची सवय लागावी यासाठी स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत ‘गुडमॉर्निंग’ पथक तयार करण्यात आले. या पथकाने मागील दीड वर्षात जिल्हाभरात ५८३ फेऱ्या काढून उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांकडून ७ लाख २ हजार ८०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. ...