अकोला: स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ मध्ये हगणदरीमुक्त ठरलेल्या तसेच घनकचरा व्यवस्थापनाचे योग्यरीत्या नियोजन करणाऱ्या महापालिका, नगर परिषदांना प्रोत्साहनात्मक बक्षिसाची रक्कम वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...
कचरा व्यवस्थापनात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेसह पन्हाळा, वडगाव, गडहिंग्लज नगरपालिकांना थ्री स्टार नामांकन मिळाले आहे. येत्या ६ मार्चला नवी दिल्लीत विज्ञान भवनमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पुर ...
गोव्यातील खेडेगावांना स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत हागणदारीमुक्ती लाभावी म्हणून राज्य सरकारचे प्रयत्न अजूनपर्यंत तोकडे पडले असतानाच आता जैविक स्वच्छतागृहांचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. ...
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन नाशिक शाखेच्या वतीने व मंडळाच्या सद्गुरू माता सुदीक्षा हरदेवसिंह महाराज यांच्या आदेशानुसार यंदाच्या वर्षीही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ...
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये मुरगूड नगरपरिषदेने उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल शासनाकडून पालिकेला ओडिएफ प्लस मानांकन प्रमाणपत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यामुळे नगरपालिकेला शासनाकडून स्वच्छता व ...
स्वछतेच्या मानांकनात मागील वर्षी लोणावळा शहराचा देशात सातवा क्रमांक आहे. सध्या लोणावळा शहर शंभर टक्के कचराकुंडी मुक्त असून घरोघरचा कचरा घंटागाडीत ओला व सुका असे वर्गीकरण करुन गोळा केला जातो. ...