लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वच्छ भारत अभियान

स्वच्छ भारत अभियान

Swachh bharat abhiyan, Latest Marathi News

स्वच्छ पुणे सुंदर पुणे ; स्वच्छ सर्वेक्षणात गेले मागे - Marathi News | pune's number in swach servection decline | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वच्छ पुणे सुंदर पुणे ; स्वच्छ सर्वेक्षणात गेले मागे

स्वच्छ सर्वेक्षणात पुण्याला चांगले मार्क मिळावेत यासाठी महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक मेहनत घेतली असली तरी स्वच्छ सर्वेक्षणात पुण्याचा क्रमांक देशात 10 वरुन 14 वर घसरला आहे. ...

स्वच्छ सर्वेक्षणात कोल्हापूर शहराची १६ व्या स्थानी झेप - Marathi News | A clean survey of Kolhapur city rose 16th place | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्वच्छ सर्वेक्षणात कोल्हापूर शहराची १६ व्या स्थानी झेप

गेल्या तीन-चार वर्षांत कोल्हापूर शहर स्वच्छ ठेवण्याकरिता सामूहिकरीत्या व्यापक प्रमाणात राबविण्यात येत असलेल्या अभियानाच्या जोरावर कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने केंद्र शासन आयोजित सन २०१८-१९ मधील स्वच्छ शहर सर्वेक्षणात गुणानुक्रमे १६ वा क्रमांक मि ...

हिंगोलीकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा - Marathi News | Another scuffle on the head of the Hingolikar | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

स्वच्छ सर्वेक्षण २0१९ मध्ये हिंगोली पालिकेने मुसंडी मारत ३९ व्या क्रमांकावरून २९ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कठीण तपासणीतून सामोरी गेलेली ही पालिका मराठवाड्यात अव्वल ठरली आहे. ...

स्वच्छता रँकिंगमध्ये नांदेडची झेप - Marathi News | Nanded's jump in cleanliness ranking | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :स्वच्छता रँकिंगमध्ये नांदेडची झेप

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या वर्षात महापालिकेने राज्यात १९ वा आणि देशात ६० वा क्रमांक मिळवत घनकचरा व्यवस्थापन, हागणदारीमुक्त शहर, घरोघरी कचरा संकलन या सर्व बाबींमुळे महापालिकेने स्वच्छतेतील आपले स्थान दरवर्षी उंचावले आहे. ...

नाविन्यपूर्ण उत्कृष्ट उपक्रमात अंबाजोगाई नगरपालिका पाच राज्यांतून सर्वप्रथम - Marathi News | Ambajogai Municipality is the first of five states in the innovative excellence program | Latest beed News at Lokmat.com

बीड :नाविन्यपूर्ण उत्कृष्ट उपक्रमात अंबाजोगाई नगरपालिका पाच राज्यांतून सर्वप्रथम

देशपातळीवरील स्वच्छता सर्वेक्षण - २०१९ चे निकाल बुधवारी राष्ट्रपती कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले. ‘नाविन्यपूर्ण उत्कृष्ट उपक्रम’ या प्रकारात अंबाजोगाई नगर पालिका पाच राज्यांचा समावेश असलेल्या पश्चिम विभागातून सर्वप्रथम आली आहे. ...

बीड पालिकेचा देशात ९४ वा क्रमांक - Marathi News | Number 94 of Bid Municipal Corporation | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड पालिकेचा देशात ९४ वा क्रमांक

बीड नगर पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये उत्कृष्ट नियोजन करून देशात ९४ वा क्रमांक पटकावला आहे. या मोहिमेत देशातील ४ हजार ५०० शहरांनी सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्रातून बीड पालिका २७ व्या क्रमांकावर आहे. ...

स्वच्छ सर्वेक्षणात यंदाही नागपूरची घसरण - Marathi News | In The Clean survey Nagpur decline | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वच्छ सर्वेक्षणात यंदाही नागपूरची घसरण

केंद्र सरकारच्या नागरी मंत्रालयातर्फे देशभरात करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणाचा अहवाल बुधवारी घोषित झाला. यात गेल्या वर्षी ५५ क्रमांकावर असलेला नागपूरचा क्रमांक ५८ वर पोहचला. एकीकडे शहराचा झपाट्याने विकास होत असताना, स्वच्छतेच्या बाबतीत स्थानिक प्र ...

स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राची मोहोर, सर्वाधिक 45 पुरस्कार पटकावून देशात अव्वल - Marathi News | Maharashtra in 'Clean Survey', topped the list of the top 45 in the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राची मोहोर, सर्वाधिक 45 पुरस्कार पटकावून देशात अव्वल

‘स्वच्छ सर्वेक्षण -2019’ मध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक 45 पुरस्कार पटकावून देशात अव्वल स्थान प्राप्त केले आहे, तर स्वच्छ सर्वेक्षणात ‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’ चा  तिस-या क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राला  मिळाला आहे. ...