आंतरराष्ट्रीय शहरांशी तुलना होत असलेली मुंबई, केंद्रीय स्वच्छता सर्वेक्षणात मात्र ४९व्या क्रमांकावर घसरली आहे. इंदौर, नवी मुंबईसारखे तुलनेने छोटे शहरही या स्पर्धेत अव्वल ठरले. ...
स्वच्छ सर्वेक्षणाकरिता कोट्यवधींचा निधी खर्च करुन, विविध प्रयोग, प्रकल्प हाती घेऊनही ठाणे महापालिका २०१९ च्या स्वच्छ सर्वेक्षणात गतवर्षीच्या ४० क्रमांकावरुन ५७ व्या स्थानावर फेकली गेली आहे. ...
शिरपूर जैन (वाशिम): राज्यातील नावाजलेल्या तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या शिरपूर जैन येथील जानगीर संस्थानमध्ये कायम स्वच्छता राहावी, यासाठी स्वर्ग बहुद्देशीय संस्थेने पुढाकार घेतला आहे. ...
कचराकोंडी फोडण्यास महानगरपालिकेतील पदाधिकारी, कचरा व्यवस्थापन करणारे अधिकारी, महापौर आणि आयुक्त हे सर्वाधिक जबाबदार असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. ...