नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा अलिबाग या संस्थेच्यावतीने जल संवर्धन उपक्रमांतर्गत बांदा, डेगवे आणि शेर्ले या तीन गांवात विहीर स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला.डेगवे येथे हा उपक्रम करण्यात आला त्यात बांदा येथुन सुमारे ६० श्री सदस्य उपस्थित हो ...
लोकसहभागातून पोकलॅन मशीन व जेसीबीच्या साहाय्याने बुधवारी रंकाळ्यातील गाळ उपसा करण्यात आला. या कामास नगरसेवक राहुल माने यांनी एक पोकलॅन मशीन व गुजरी येथील गुजरी सराफ व्यावसायिक संग्राम साळोखे यांनी एक जे. सी. बी. मशीन उपलब्ध करून दिले. आयुक्त डॉ. मल्ल ...
शौचालयांची कामे रखडली असल्याने राज्यात ‘क्यूसीआय’ (क्वालिटी कंट्रोल आॅफ इंडिया)ने केलेल्या तपासणी व चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची वेळ आली आहे. ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानात जयंती नाल्यासह रंकाळा तलावातील संध्यामठ परिसराची स्वच्छता करण्यात आली. नालापात्रातील गाळ जेसीबी, पोकलँडच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आला. अभियानात उत्स्फूर्तपण ...
अकोला : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयांच्या निर्मितीसाठी प्रत्येक गावातील लाभार्थींचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. ...
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या तब्बल ३० हजार स्वयंसेवकांनी औैरंगाबादेत येऊन स्वच्छता अभियान राबविले होते. या अभियानाचा आदर्श घेऊन महापालिकेने शनिवारी शहरात स्वच्छता अभियान राबविले. दिवसभरात ४९ ठिकाणी अभियान राबविण्यात आले. ३२२ टन कचरा उचलून तो ...
दिंडोरी: केंद्र सरकारच्या दिल्ली येथील केंद्रीय जिल्हास्तरीय ग्रामस्वच्छता अभियान पाहणी कमिटीने आज दिंडोरी तालुक्यातील जानोरी लोखंडेवाडी या गावांना भेटी दिल्या ...