वाशिम : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून २ आॅक्टोबर २०२० पर्यंत गावे स्वच्छ करण्याचा निर्धार करण्यात आला असून याअंतर्गत शौचालयांच्या कामांनाही गती दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात तसेच अनेक कार्यक्रमातून स्वच्छतेचा संदेश दिला आहे. याच धर्तीवर सर्वत्र स्वच्छ भारत उपक्रम राबविला जात आहे. अस्वच्छतेमुळे आरोग्याची समस्याची निर्माण होते.त्यामुळे सर्वांनी आपला परिसर गाव स्वच्छ ठेवण्याचे आवाहन के ...
कोल्हापूर शहरातील शाळा, महाविद्यालयाच्या २00 मीटर परिसरात पानपट्टी अथवा पानटपरीस बंदी घालण्यात येईल. तरुणांना निर्व्यसनी बनविण्यासाठी महाविद्यालयांचे परिसर व्यसनमुक्त होण्याची गरज आहे. स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांनी त्यांचे कुटुंबीय आणि नागरिकांन ...
कोरपना तालुक्यातील कुकुडसाथ या गावाने लोक सहभागातून विकास साध्य घेतला. ग्रामविकासाच्या दृष्टीने आदर्श घडविला. जिल्ह्यातील अन्य गावांनीही कुकुडसाथपासून प्रेरणा घेण्याची गरज आहे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वृक्षदिंडी व स्वच्छता ...
राजारामपुरी पहिली गल्ली येथील जनता बझार खाऊ गल्ली येथे पावसाचे पाणी साचून राहिल्याने रोगराई पसरण्याची शक्यता आहे; त्यामुळे हा परिसर त्वरित स्वच्छ करावा. या मागणीसाठी बुधवारी या परिसरातील नागरिकांनी राजारामपुरी विभागीय कार्यालयासमोर निदर्शने केली. ...