शासनाच्या स्वच्छता दर्पण मोहिमेत सहभागी झालेल्या नाशिक तालुक्यातील जाखोरी ग्रामपंचायतीने तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे गुणांकन मिळविले आहे. जिल्ह्यात चौथ्या, तर राज्यात अकराव्या क्रमांकावर ग्रामपंचायतीने स्वच्छतेचा डंका पिटला आहे. ...
स्वच्छ, सुंदर अभियानात शहरातील नागरिक चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत असल्यामुळे नगरपालिकेला देशपातळीवरील स्वच्छ सर्वेक्षणात दुसऱ्यांदा सन्मान मिळाला आहे... ...
केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणांतर्गत अद्याप एकदाही पहिल्या दहात येऊ न शकणाऱ्या महापालिकेने यंदा जोरदार तयारी आरंभली असली तरी त्यासाठी नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादापेक्षा दंडावर भर दिला असून, तसे जाहीर प्रकटनच केले आहे. ...
वाशिम : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून २ आॅक्टोबर २०२० पर्यंत गावे स्वच्छ करण्याचा निर्धार करण्यात आला असून याअंतर्गत शौचालयांच्या कामांनाही गती दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात तसेच अनेक कार्यक्रमातून स्वच्छतेचा संदेश दिला आहे. याच धर्तीवर सर्वत्र स्वच्छ भारत उपक्रम राबविला जात आहे. अस्वच्छतेमुळे आरोग्याची समस्याची निर्माण होते.त्यामुळे सर्वांनी आपला परिसर गाव स्वच्छ ठेवण्याचे आवाहन के ...