केंद्र शासनामार्फत सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२० या मोहिमेमध्ये रहिमतपूर नगरपरिषद ताकदीने उतरली आहे. मोहिमेसाठी आवश्यक असलेल्या निकषांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर पालिकेने भर दिला आहे. त्याचा परिपाक म्हणून तिमाहीच्या दोन फेºयांमध्ये पालिके ...
गाडगेबाबांच्या वेशभूषेत स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, अंधश्रध्देबाबत जनजागृती करण्यासाठी वाशिम ते दिल्ली सायकलने वारी १० जानेवारीपासून सुरु केली आहे. ...
नाशिक- केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणा अंतर्गत महापालिका कामाला लागली आहे. महापालिकेत जणू कोणतेही नागरी कामे शिल्लकच नाहीत अशा रितीने प्रशासन कामाला लागले असून सर्व अधिकारी खाते प्रमुख केवळ स्वच्छता सर्वेक्षणासाठी जुंपण्यात आले आहेत. शहरात स्व ...
उपायुक्त स्मृती पाटील व आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली. यंदा देशातील ५० शहरांत सांगलीचा समावेश असावा, असे उद्दिष्ट ठेवून आयुक्त कापडणीस यांनी मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेचे हजार ते बाराशे कर्मचारी व अधिकाºयांचे ...