आठ दिवस झाले लॉकडाऊनला. माणसे रस्त्यांवर येत नव्हती, पण कचरा तर निर्माण होतच होता. खरेतर नेहमीपेक्षा जास्तच, किती तर, 2 हजार टन रोज. पण तरीही अगदीच मोजका अपवाद वगळता कुठे कचरा साचलेला, ओसंडून वहात असलेला असा दिसला नाही. रस्त्यांवरही घाण पडून आहे, असे ...
महास्वच्छता अभियानामध्ये ७ टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. मोहिमेचा ४५ वा रविवार असून, या अभियानामध्ये शहरातील ज्येष्ठ नागरिक, एनसीसीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवि ...
नानासाहेब धर्माधिकारी सेवा प्रतिष्ठान (रेवदंडा, ता. अलिबाग जि.रायगड ) तर्फे आणि बीड पालिकेच्या सहकार्याने संपूर्ण बीड शहरात आठ मार्च रोजी महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. ...