लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वच्छ भारत अभियान

स्वच्छ भारत अभियान, मराठी बातम्या

Swachh bharat abhiyan, Latest Marathi News

स्वच्छ भारत मिशनमध्ये राज्यात भंडारा अव्वल, यवतमाळ जिल्हा अखेरच्या ३४ व्या स्थानी - Marathi News | Bhandara Azhal, Yavatmal District at the last 34rd position in Clean India Mission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वच्छ भारत मिशनमध्ये राज्यात भंडारा अव्वल, यवतमाळ जिल्हा अखेरच्या ३४ व्या स्थानी

स्वच्छ भारत अभियानाच्या राज्य पातळीवरील रँकिंगमध्ये सद्यस्थितीत भंडारा जिल्हा अव्वल स्थानी, तर शेवटच्या ३४ व्या स्थानावर यवतमाळ जिल्हा आहे. अभियानात प्रथम व शेवटच्या स्थानावर असलेले दोन्ही जिल्हे हे विदर्भातीलच आहे. ...

ठाणे महापालिकेची जनाग्रह अ‍ॅपच्या जनजागृतीसाठी तारेवरची कसरत, पालिका कर्मचाऱ्यांपासून सुरवात - Marathi News | Thane Municipal Corporation launches 'Janaagraha' program for star campaigners | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेची जनाग्रह अ‍ॅपच्या जनजागृतीसाठी तारेवरची कसरत, पालिका कर्मचाऱ्यांपासून सुरवात

जनाग्रह अ‍ॅपची प्रसिध्द करण्यास कमी पडलेल्या आणि त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीतही कमी गुण मिळविलेल्या ठाणे महापालिकेने आता या अ‍ॅपची जनजागृती आपल्या कर्मचाऱ्यांपासूनच सुरु केली आहे. ...

चला वाशिमला सुंदर घडवू या ...नगर परिषदेची हाक - Marathi News | Let's make washim a beautiful city | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चला वाशिमला सुंदर घडवू या ...नगर परिषदेची हाक

वाशिम - वाशिम शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी नगर परिषदेने ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला असून, शहरवासियांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले. ...

अस्वच्छतेमुळं मुंबई महापालिकेनं मंत्रालयाला ठोठावला दंड  - Marathi News | Due to unhygienic Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अस्वच्छतेमुळं मुंबई महापालिकेनं मंत्रालयाला ठोठावला दंड 

स्वच्छ भारतची टिमकी वाजवणारेच अस्वच्छ असल्याचं समोर आलं आहे. ओल्या आणि सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण आणि प्रक्रिया न केल्यामुळे मंत्रालयाला दंड ठोठावण्यात आला आहे. ...

पाचगणी नगरपरिषदेच्या घनकचऱ्यापासून सेंद्रीय खत प्रकल्पास विद्यार्थ्यांची भेट - Marathi News | Visit to the organic fertilizer project from Panchgani Municipal Council | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाचगणी नगरपरिषदेच्या घनकचऱ्यापासून सेंद्रीय खत प्रकल्पास विद्यार्थ्यांची भेट

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या केंद्र शासनाच्या अभियानांतर्गत पाचगणी नगरपरिषदेच्या घनकचऱ्यापासून निर्मिती केली जात असलेल्या सेंद्रीय खत प्रकल्पास नुकतीच न्यू इरा स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. त्यावेळी पाचगणी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर ...

स्वच्छतेचा अभिप्राय नोंदविल्यास पंचवीस रुपयांचा मोबाईल रिचार्ज, महाबळेश्वर नगरपालिकेचा अनोखा उपक्रम - Marathi News | If you are reporting hygiene, the mobile recharge of fifty-five rupees, unique initiative of Mahabaleshwar municipality | Latest satara News at Lokmat.com

सातारा :स्वच्छतेचा अभिप्राय नोंदविल्यास पंचवीस रुपयांचा मोबाईल रिचार्ज, महाबळेश्वर नगरपालिकेचा अनोखा उपक्रम

 स्वच्छ सर्वेक्षण या मोहिमेला व्यापक रूप देण्यासाठी महाबळेश्वर पालिकेने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या अंर्तगत  स्वच्छता अ‍ॅप वर प्राप्त झालेल्या तक्रारीचे पालिकेकडून निरसन केल्यानंतर अभिप्राय नोंदविणाऱ्या संबंधित तक्रारदारास पंचवीस रुपयांचा मोबाईल ...

कुर्डूवाडीत स्वच्छतेचा होतोय जागर ! नगरपरिषदेचा उपक्रम : आठवडा बाजारातील कचरा रात्रीच उचलणार - Marathi News | Cleanliness is happening in Kurduvadi! Municipal Council Program: Weekly market waste will take place at night | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कुर्डूवाडीत स्वच्छतेचा होतोय जागर ! नगरपरिषदेचा उपक्रम : आठवडा बाजारातील कचरा रात्रीच उचलणार

नगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत सर्वेक्षण- २०१८ हे मिशन हाती घेतले असून, शहरात सर्वच ठिकाणी स्वच्छतेचा जागर हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ...

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव पंचायत समितीला ‘आयएसओ’ - Marathi News | Ralegan Panchayat Samiti gets 'ISO' in Yavatmal District | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव पंचायत समितीला ‘आयएसओ’

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगणला हागणदरीमुक्त गावाचा मान मिळाला असून त्याकरिता त्याला आयएसओ हे मानांकन प्रदान करण्यात आले आहे. ...