वाशिम - जिल्हा परिषदेच्या गुड मॉर्निंग पथकासह पंचायत समितीच्या पथकाने ४ जानेवारीला पहाटेच्या सुमारास मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी परिसरात कारवाई करीत उघड्यावर शौचास जाणाऱ्या २३ जणांना ताब्यात घेतले. ...
सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर शौच व लघुशंका करण्यासह थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार आहे. शासनाने मीरा भाईंदर महापालिकेसह राज्यातील सर्व पालिकांना सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणा-यांवर दंडात्मक कारवाईचे अधिकार प्रदान केले आहेत. ...
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियानांतर्गत सातारा पालिकेच्या वतीने नगरसेवकांसह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर स्वच्छतेचा संदेश देणारी कॉलरट्यून ऐकू येऊ लागल्याने शहरात स्वच्छतामय वातावरण निर्माण झाले आहे. ...
रत्नागिरी शहर जागण्याआधीच शहराची साफसफाई करण्यासाठी पहाटे बाहेर पडणाऱ्या सफाई कामगारांचे काम खरोखरच कौतुकास्पद आहे. येथील आपुलकी सामाजिक संस्थेने शहरातील १५० सफाई कामगारांना एकत्र आणत मिठाईचे वाटप केले. अशा पध्दतीचा उपक्रम शहरात पहिल्यांदाच राबविण्या ...
रत्नागिरी नगर परिषदेतर्फे गेल्या काही महिन्यांपासून शहरातील कचऱ्याची समस्या सोडविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. स्वच्छ भारत सर्वेक्षण योजनेअंतर्गत ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करूनच नागरिकांकडून घेतला जात आहे. यातील ओेल्या कचऱ्यांचे शहरातील विविध भ ...
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मोहिमेत सहभागी झालेला सातारा नगरपालिकेच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जात आहेत. स्वच्छ व सुंदर सातारा मोहिमेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवत मंगळवारी सकाळी शहरातील मुख्य रस्त्यावरुन जनजागृती रॅली काढण्यात आली. ...