लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वच्छ भारत अभियान

स्वच्छ भारत अभियान, मराठी बातम्या

Swachh bharat abhiyan, Latest Marathi News

सिंधुदुर्ग : रांगोळीतून स्वच्छतेच्या सप्तपदीचे आवाहन, शिल्पा खोत यांची शक्कल : मालवण शहरात होतेय उपक्रमाचे कौतुक; नागरिकांचा प्रतिसाद - Marathi News | Sindhudurg: The appeal of the saptapidi of cleanliness from Rangoli, Shilpa Khot's conviction: Praise of the project being undertaken in Malvan; Citizen's response | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : रांगोळीतून स्वच्छतेच्या सप्तपदीचे आवाहन, शिल्पा खोत यांची शक्कल : मालवण शहरात होतेय उपक्रमाचे कौतुक; नागरिकांचा प्रतिसाद

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात भाग घेतला आहे. शहरातील प्रभागात स्वच्छतेबाबत अनेक कल्पना मांडून नगरसेवक यतीन खोत व त्यांच्या पत्नी शिल्पा खोत यांनी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे ध्येय मनाशी बाळगले आहे. ...

स्वच्छता दर्पण अनुक्रमणिकेत चंद्रपूर देशात पहिले - Marathi News | Chandrapur was first in the cleanliness index | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :स्वच्छता दर्पण अनुक्रमणिकेत चंद्रपूर देशात पहिले

हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या देशातील जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर अग्रेसर आहे. स्वच्छता दर्पण अनुक्रमणिकेत चंद्रपूरला भारतात पहिले स्थान मिळाले आहे. ...

'अ'स्वच्छ भारत अभियान : गोव्यात रस्त्याकडील कच-याच्या ढिगा-यामुळे पर्यटक हैराण - Marathi News | 'A' Swachh Bharat Abhiyan: tourist harbors due to the rubbish of roads | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'अ'स्वच्छ भारत अभियान : गोव्यात रस्त्याकडील कच-याच्या ढिगा-यामुळे पर्यटक हैराण

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या गोव्यातील अनेक रस्त्यांच्या बाजूला अजुनही मोठ्या प्रमाणात पडलेला कचरा पाहून पर्यटकांच्या मनात गोव्याविषयी नकारात्मक प्रतिमा तयार होत आहे. ...

स्वच्छ सर्वेक्षण सुरू असताना नाशिकच्या महापौरांना मात्र शहरात अस्वच्छतेचे दर्शन - Marathi News |  While the clean survey was going on, Nashik Mayors also saw a dirty look in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वच्छ सर्वेक्षण सुरू असताना नाशिकच्या महापौरांना मात्र शहरात अस्वच्छतेचे दर्शन

स्वच्छ सर्वेक्षण : महापौरांसह पदाधिका-यांकडून ठिकठिकाणी पाहणी दौरा ...

स्वच्छता अभियानाचा प्रशासनालाच विसर; मंगरुळपीर पंचायत समितीमधील शौचालय कुलूपबंद  - Marathi News | Toilets lounge of MangarulPeer Panchayat samiti closed | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :स्वच्छता अभियानाचा प्रशासनालाच विसर; मंगरुळपीर पंचायत समितीमधील शौचालय कुलूपबंद 

​​​​​​​मंगरुळपीर: स्वच्छता अभियान राबवून तालुका हागणदरीमूक्त करण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या मंगरुळपीर येथील पंचायत समिती कार्यालयातील शौचालयच कुलूपबंद असून, इतर प्रसाधनगृहांची अवस्थाही घाणीमुळे किळसवाणी झाली आहे. ...

रत्नागिरी : आता नगर परिषदांचे प्रभागही होणार स्वच्छ, राज्य शासनातर्फे आयोजन, जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतीत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा - Marathi News | Ratnagiri: Now the municipal council will also be organized by the Clean, State Government, all the municipalities in the district, clean ward competition in Nagar Panchayat | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : आता नगर परिषदांचे प्रभागही होणार स्वच्छ, राज्य शासनातर्फे आयोजन, जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतीत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा

राज्य शासनाने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वच्छ वॉर्ड स्पर्धा आयोजित केली असून, या स्पर्धेचा कालावधी १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी असा राहणार आहे, अशी माहिती रत्नागिरी नगरपालिका प्रशासनाच्या जिल्हा प्रकल्प अधिकारी शिल्पा नाईक यांनी दिली. ...

नागपूर जिल्ह्यातल्या मोपहा पालिकेचे कचरा संकलनासाठी ‘स्मार्ट कार्ड’ - Marathi News | 'Smart Card' for the collection of waste in mopaha municipal in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातल्या मोपहा पालिकेचे कचरा संकलनासाठी ‘स्मार्ट कार्ड’

जिल्ह्यात सर्वप्रथम हागणदारीमुक्त शहराचा पुरस्कार मिळविणाऱ्या मोहपा पालिकेने स्वच्छता अभियानातही एक पाऊल पुढे टाकले आहे. प्रत्येक घरातून कचरा संकलन करण्यासाठी ‘स्मार्ट कार्ड’ असा अभिनव उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. ...

केंद्राचे ‘क्युसीआय’ पथक बुलडाणा शहरात दाखल; शहरातील हगणदरीमुक्तीचा दर्जाची होतेय तपासणी - Marathi News | Center's 'KCI' squad arrives in Buldhana city | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :केंद्राचे ‘क्युसीआय’ पथक बुलडाणा शहरात दाखल; शहरातील हगणदरीमुक्तीचा दर्जाची होतेय तपासणी

बुलडाणा : राज्यातील नागरी भाग हगणदरीमुक्त करण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून बुलडाणा पालिकेतंर्गत शहरातील स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे दोन सदस्यीय पथक गुरूवारी शहरात दाखल झाले आहे. ...