कल्याण डोंबिवली महानगर पालिकाच्या वतीने कल्याण तालुका कालाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण कोर्टाच्या मागील बाजूची भिंत कलाशिक्षकांच्या सहकार्याने शुशोभित करण्यात आली. ...
मालवण शहरातील बांगीवाडा येथील सफाई कामगारांच्या वसाहतीतील सांडपाण्याची समस्या नगरसेवक यतीन खोत यांच्या पाठपुराव्यातून मार्गी लागली आहे. पालिकेच्या मागासवर्गीय कल्याण निधीतून वसाहतीसह लगतच्या परिसरात सांडपाण्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ड्रेनेजच ...
स्वच्छ शहरासाठी नागपूर महापालिकेने कंबर कसली आहे. आज स्वच्छ शहरांच्या यादीत नागपूरचा १३७ वा क्रमांक आहे. तो २० च्या आत आणण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे. ...
मोसमनदी स्वच्छतेसंबंधी येथील सत्यशोधक युवा सभेतर्फे फलकाद्वारे जनजागृती केली जात आहे. महात्मा फुले रोडवरील सत्यशोधक मैदानावर यासाठी विशेष चित्रमय फलक लावून कालची आणि आजची नदीची स्थिती यावर फलक प्रदर्शन मांडण्यात आले आहे. ...
कंधार तालुक्यात निधीची वानवा दूर झाल्यानंतर आता पाणंदमुक्तीचा गाडा सुरळीत पार पडणार असे वाटत होते़ परंतु रेती तुटवड्यात पाणंदमुक्ती रुतली असल्याचे चित्र आहे़ ...
शहरात २८०० मेट्रिक टन कचरा पडून आहे. या कचर्यातून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. संपूर्ण महापालिका कचरा कोंडी फोडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असतानाच स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाचे पथक सोमवारी शहरात पाहणी दौर्यासाठी दाखल होणार आहे. ...