ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सलग २ वर्षे पहिल्या क्रमाकांचा झेंडा रोवणाºया इंदूर शहराची पाहणी करण्यासाठी पुण्याचे नगरसेवक इंदूर दौऱ्यावर जाणार आहेत. ...
ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमात प्रोत्साहन अनुदान दिल्याप्रमाणेच अंगणवाड्यांनाही १२ हजारांत शौचालय बांधकाम करण्यासाठी शासनाने निधी जाहीर केला आहे. मात्र उर्वरित निधी ग्रा.पं. किंवा मनरेगातून खर्च करण्यास सांगितल्याने ही काम ...
शहरातील रस्त्यांवर पिचकाऱ्या मारणाऱ्यांवर महापालिकेकडून कारवाई केली जात असताना अाता महापालिकेच्या भिंती रंगवणाऱ्यांवर देखिल कठाेर कारवाई करण्यात येत अाहे. ...
रस्त्यावर थुंकणाऱ्यांना जागेवर दंड करून त्या जागेची स्वच्छता करायला लावणारी मोहिम आता महापालिका मुख्यालयातही राबवण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र पथकाची स्थापना करण्यात आली असून मंगळवारपासून (दि. ४) हे पथक महापालिकेच्या कार्यालयीन वेळेत कार्यरत राह ...