लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्वाभिमानी शेतकरी संघटना

स्वाभिमानी शेतकरी संघटना

Swabimani shetkari sanghatna, Latest Marathi News

FRP Price : 'स्वाभिमानी'ने केली शासन आदेशाची होळी - Marathi News | Swabhimani Shetkari Sanghatana staged a Holi protest against the government's decision regarding FRP | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :FRP Price : 'स्वाभिमानी'ने केली शासन आदेशाची होळी

एफआरपीच्या तुकड्यांची जबर किंमत महाविकास आघाडी सरकारला चुकवावी लागेल ...

सांगलीत 'स्वाभिमानी'च्या मोर्चात शेतकरी-पोलिसांमध्ये झटापट, राजू शेट्टींनी केला मंत्री जयंत पाटलांचा निषेध - Marathi News | Dispute between police and farmers during Morcha of Swabhimani Shetkari Sanghatana in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत 'स्वाभिमानी'च्या मोर्चात शेतकरी-पोलिसांमध्ये झटापट, राजू शेट्टींनी केला मंत्री जयंत पाटलांचा निषेध

एकरकमी एफआरपी देण्याच्या विरोधात पालकमंत्री जयंत पाटील यांनी कारखानदारांचे टोळके बनवले ...

'आज इथं उद्या मुंबईत राडा करू'; पीकविम्यासाठी कंपनीच्या कार्यालयात 'स्वभिमानी'कडून तोडफोड - Marathi News | 'will destroy office here today and tomorrow in Mumbai'; Rada of 'Swabhimani' in the office of the company for crop insurance | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'आज इथं उद्या मुंबईत राडा करू'; पीकविम्यासाठी कंपनीच्या कार्यालयात 'स्वभिमानी'कडून तोडफोड

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करण्याची मागणी होत आहे. ...

थकीत ऊसबिलासाठी तासगावमध्ये ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट - Marathi News | Swabhimani activists clash with police in Tasgaon for exhausted Sugarcane bill | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :थकीत ऊसबिलासाठी तासगावमध्ये ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट

यावेळी खासदार संजयकाका पाटील यांनी आंदोलनस्थळी येत, २ फेब्रुवारी रोजी बिले देण्याचे मान्य केले. ...

शेतकऱ्यांची वीज तोडाल तर याद राखा; रघुनाथदादा पाटलांचा महावितरणला इशारा - Marathi News | Remember if farmers lose power; Raghunathdada Patil's warning to MSEDCL | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकऱ्यांची वीज तोडाल तर याद राखा; रघुनाथदादा पाटलांचा महावितरणला इशारा

शेतकऱ्यांनी वीजतोडणीस विरोध करावा, अन्यथा आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन रघुनाथदादा पाटील यांनी केले. ...

बुलडाण्यात तहसिलदारांची गाडी जाळण्याचा प्रयत्न,पोलिसांनी घेतली धाव - Marathi News | Attempt to set fire to tehsildar's vehicle in Buldana, police rushed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात तहसिलदारांची गाडी जाळण्याचा प्रयत्न,पोलिसांनी घेतली धाव

१०: ४० वाजता हा प्रयत्न झाल्याचे तहसिलदार रुपेश खंडारे यांना भ्रमनध्वनीवर समजल्यानंतर त्यांनी तातडीने तहसिल कार्यालय गाठले होते. या प्रकरणी वृत्त लिहीपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता. ...

स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Swabhimani leader Ravikant Tupkar arrested by police during agitation and released him to buldhana | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे नागपुरात बुधवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले. दरम्यान, आंदोलनाचे नेतृत्व करणारे रविकांत तुपकर यांना रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले व रातोरात पोलीस बंदोबस्तात बुलडाण्याकडे रवाना केलं. ...

मोठ्या नेत्यांच्या सभेला परवानगी, मग आम्हाला का नाही? रविकांत तुपकरांचा सवाल - Marathi News | The hunger strike movement by ravikant tupkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोठ्या नेत्यांच्या सभेला परवानगी, मग आम्हाला का नाही? रविकांत तुपकरांचा सवाल

सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी स्वाभिमानी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी नागपुरात ‘बेमुदत अन्नत्याग आंदोलन’ सुरू केलं आहे. ...