ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
अकोला : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व भारिप-बहुजन महासंघात युती होण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांनी चाचपणी सुरु केली आहे. ...
जायखेडा : सरकारने त्वरित दुष्काळ जाहीर न केल्यास आणि कांद्याची नुकसानभरपाई न दिल्यास एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ...
देश व राज्यातील भाजपचे सरकार फसवे असून, त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी आगामी निवडणुका या मतदान पत्रिकेवर घ्याव्यात, असे आव्हान स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी पत्रकार बैठकीत दिले. तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार ...
भाव न देणाºया डेअरी विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाली असून, प्रसंगी अशा डेअरींचे दूध संकलन केंद्रच उद्ध्वस्त करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला आहे. ...
अकोला - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकसभा निवडणुक लढविण्याची तयारी सुरू केली असून, राज्यातील सहा मतदारसंघावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये विदर्भातील वर्धा व बुलडाणा या दोन मतदारसंघाचा समावेश आहे. ...