सुयश टिळक, मराठी बातम्या FOLLOW Suyash tilak, Latest Marathi News
सिनेमा असो किंवा छोटा प्रत्येकाला वेबसीरिजने भुरळ घातलीच आहे. आता या यादीत आणखी एक नाव सामील झाले आहे ते सुयश टिळकचे. ...
'बिग बॉस'च्या घरात प्रवेश करण्याविषयी माझ्या नवऱ्याची बायको फेम रसिका सुनीलला देखील विचारण्यात आले होते. ...
झी युवा वाहिनीवर 'एक घर मंतरलेलं' ही थरारक मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ...
कामाच्या गडबडीत होळी मित्रांसह साजरी करता येत नाही याची कबुली आपले कलाकार मंडळी देतात. त्यामुळे सेटवरच होळीचे सेलिब्रेशन करत आपल्या गोड आठवणीतही कलाकार मंडळी रमतात. ...
'महिला दिन' निमित्त, अभिनेता सुयश टिळकने महाराष्ट्राच्या जिगरबाज फायर फाइटर्स महिलांची अभिनेता सुयश टिळकने दखल घेतली आहे ...
एक घर मंतरलेलं मध्ये सुरुची अडारकर एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत ती सुयश टिळकसोबत झळकणार आहे. ...
सुयश आणि सुरुची यांच्यातला दुरावा संपला आहे. प्रेक्षकांची ही आवडती जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ...
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मितालीचा नुकताच साखरपुडा झाला आहे. या दोघांचा चांगला मित्र सुयश टिळकनेच फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. ...