लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुव्रत जोशी

सुव्रत जोशी

Suvrat joshi, Latest Marathi News

'डोक्याला शॉट'मधून प्रेक्षकांना मिळणार संगीतमय मेजवानी - Marathi News | Viewers will get musical treat from the movie 'Dokyala Shot' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डोक्याला शॉट'मधून प्रेक्षकांना मिळणार संगीतमय मेजवानी

एका 'शॉट'मुळे त्यांच्या आयुष्यात झालेला गोंधळ, असे धमाल कथानक असलेल्या या चित्रपटात सुव्रत जोशी, रोहित हळदीकर, ओंकार गोवर्धन, गणेश पंडित आणि प्राजक्ता माळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ...

प्राजक्ता माळी आणि सुव्रत जोशीचा 'डोक्याला शॉट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Prajakta mali and suvrat joshi movie dokyala shot release on 1st march | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळी आणि सुव्रत जोशीचा 'डोक्याला शॉट' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

बालक पालक' या चित्रपटाला प्रेक्षकांची लोकप्रियता मिळाली तर 'यल्लो' चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरला. उत्तुंगची निर्मिती असलेला तिसरा चित्रपटही आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. ...

अरेच्चा...! सुव्रत जोशी झाला 'जोरू का गुलाम' - Marathi News | Oh ...! Suvrat Joshi became a 'slave of Joru' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरेच्चा...! सुव्रत जोशी झाला 'जोरू का गुलाम'

'डोक्याला शॉट' या चित्रपटाच्या अफलातून ट्रेलर नंतर आता या चित्रपटातील 'जोरू का गुलाम' हे धमाकेदार गाणे प्रदर्शित झाले आहे. ...

‘डोक्याला शाॅट’चा भन्नाट टिझर प्रदर्शित, या कलाकरांच्या आहेत भूमिका - Marathi News | Dokyala Shot Marathi Movie Teaser Released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘डोक्याला शाॅट’चा भन्नाट टिझर प्रदर्शित, या कलाकरांच्या आहेत भूमिका

हा सिनेमा मैत्री, प्रेम, लग्न या विषयवार आधारित आहे, याचा अंदाज येतो. त्यातही दोन भिन्न भाषिक लग्न करणार असल्याने मित्रांना वेगळीच चिंता सतावत असल्याचेही टिझरमध्ये दिसत आहे. ...

म्हणून सुव्रत जोशी झाला भावूक, आठवली त्याला बा.सी.मर्ढेकरांची कविता - Marathi News | Suvrat Joshi Got Emotional,Reminded Him B.s. Mardhekar’s poem | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून सुव्रत जोशी झाला भावूक, आठवली त्याला बा.सी.मर्ढेकरांची कविता

मुंबईचे बदललेले वातावरण हे सुव्रतच्या बदललेल्या मूडला कारणीभूत असल्याचे त्याच्या पोस्टमधून समोर आले आहे. ...

लवकरच प्रेक्षकांच्या 'डोक्याला शॉट' - Marathi News | DOKYALA SHOT coming soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लवकरच प्रेक्षकांच्या 'डोक्याला शॉट'

उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांची निर्मिती असलेला 'डोक्याला शॉट' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

म्हणून सुव्रत जोशी पडला वसईच्या प्रेमात - Marathi News | As Suvrat Joshi fell in love with Vasai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून सुव्रत जोशी पडला वसईच्या प्रेमात

मराठी अभिनेता सुव्रत जोशीने इन्स्टाग्रामवर एका फोटो शेअर केला आहे. या फोटोला सुव्रतने एक कॅप्शनसुद्धा दिले आहे. ...

सुव्रत जोशी या लूकमध्ये तरुणींना वाटतो हॉट अँड सेक्सी? पाहा सुव्रतचा हा लूक - Marathi News | Female fans of Suvrat joshi finds him hot in this look,do u know which is that look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुव्रत जोशी या लूकमध्ये तरुणींना वाटतो हॉट अँड सेक्सी? पाहा सुव्रतचा हा लूक

'दिल दोस्ती दुनियादारी' आपल्या पहिल्याच मालिकेतून घराघरात पोहचलेल्या सुव्रतचा कोणताही अंदाज रसिकांना भावतो. ...