शनिवारी २७ नोव्हेंबरला नागपूर विभागातील एकही कर्मचारी कामावर परतला नाही. एसटीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. ...
जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेला अपशब्द वापरुन मारहाण करीत भिंतीवर ढकलून देणाऱ्या रुग्णालयातील सफाई कर्मचारी महिलेला जिल्हा शल्य चिकित्सकांनी निलंबित केले. ...
बेकायदेशीर संपात सहभागी झाल्याच्या कारणावरून गडचिराेली, अहेरी व ब्रह्मपुरी या तीन आगारांतील १४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये गडचिराेली आगारातील ३, अहेरी ६ व ब्रह्मपुरी आगारातील ५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ...
१.८३ कोटींचा लोकवाटा महामंडळाकडे जमा न करणे कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. या दिरंगाईबाबत पश्चिम विदर्भातील ११ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विभागीय कृषी सहसंचालकांनी शुक्रवारी निलंबनाची धडक कारवाई केली. ...