Sushma Swaraj News: सुषमा स्वराज या भारतीय जनता पार्टीच्या एक वरिष्ठ नेत्या आहेत. 2014 पासून भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. संसदेचे सदस्य म्हणून सुषमा स्वराज सात वेळा आणि विधानसभेच्या सदस्य म्हणून तीन वेळा निवडून आल्या आहेत. Read More
सुषमा स्वराज यांच्या निधनाने केवळ राजकारणातच नाही तर बॉलिवूडमध्ये ही शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, अनुपम खेर, सनी देओल, अदनान सामी, सुभाष घई अशा अनेक बॉलिवूड दिग्गजांनी सोशल मीडियावर शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. ...
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुषमा स्वराज यांना आदरांजली वाहिली आहे. सुषमा स्वराज नावाच्या तेजस्वी युगाचा अंत झाला आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ...
'महिंद्रा अॅण्ड महिंद्रा' उद्योग समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. RIP Mother India असं ट्वीट त्यांनी केलं आहे. ...