लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुषमा स्वराज

सुषमा स्वराज

Sushma swaraj, Latest Marathi News

Sushma Swaraj News: सुषमा स्वराज या भारतीय जनता पार्टीच्या एक वरिष्ठ नेत्या आहेत.  2014 पासून भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. संसदेचे सदस्य म्हणून सुषमा स्वराज सात वेळा आणि विधानसभेच्या सदस्य म्हणून तीन वेळा निवडून आल्या आहेत.
Read More
Sushma Swaraj Death: फॉरेन पॉलिसी मॅगेझीनच्या ग्लोबल थिंकर्सच्या यादीत - Marathi News | Sushma Swaraj Death: sushma swaraj Foreign Policy Magazine's Global Thinkers List | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushma Swaraj Death: फॉरेन पॉलिसी मॅगेझीनच्या ग्लोबल थिंकर्सच्या यादीत

ट्विटटर या माध्यमाचा लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी अतिशय उत्तमपणे वापर केल्याबद्दल २०१६ च्या ग्लोबल थिंकर्सच्या यादीत घेतले होते. ...

Sushma Swaraj Death: जॉर्ज फर्नांडिस यांचा बेड्या घातलेला फोटो घेऊन केला होता प्रचार - Marathi News | Sushma Swaraj Death: sushma swaraj was taken photo George Fernandez's and campaigning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushma Swaraj Death: जॉर्ज फर्नांडिस यांचा बेड्या घातलेला फोटो घेऊन केला होता प्रचार

देशात आणीबाणी लागू केली असतानाच्या काळात समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर डायनामाईटची केस लावण्यात आली होती. ...

Sushma Swaraj Death: भाजपाची मुलुखमैदानी तोफ शांत - Marathi News | Sushma Swaraj Death: An irreparable loss for BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushma Swaraj Death: भाजपाची मुलुखमैदानी तोफ शांत

सुषमा स्वराज यांच्या निधनाने एका अभ्यासू आक्रमक पर्वाचा अंत झाला आहे. ...

Sushma Swaraj Death: भारतीय राजकारणातील झंझावाती व्यक्तिमत्त्व हरपले, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली - Marathi News | Sushma Swaraj Death: Indian politics lost Characteristic personality by devendra fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushma Swaraj Death: भारतीय राजकारणातील झंझावाती व्यक्तिमत्त्व हरपले, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

एक झंझावाती आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व हरपले ...

Sushma Swaraj: माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची प्रकृती नाजूक; एम्समध्ये दाखल - Marathi News | former external affairs minister sushma swaraj health critical admitted to delhi aiims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushma Swaraj: माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची प्रकृती नाजूक; एम्समध्ये दाखल

केंद्रीय मंत्री हर्षवर्धन आणि नितीन गडकरी एम्समध्ये पोहोचले ...

कुलभूषण यांच्या कुटुंबीयांनी घेतली सुषमा स्वराज यांची भेट; म्हणाल्या...   - Marathi News | kulbhushan jadhavs family met former foreign minister sushma swaraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुलभूषण यांच्या कुटुंबीयांनी घेतली सुषमा स्वराज यांची भेट; म्हणाल्या...  

कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांनी गुरुवारी माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. ...

मोदींकडून इस्रोचे अभिनंदन तर सुषमा स्वराज यांचा 'वैज्ञानिकांना सॅल्यूट' - Marathi News | Modi congratulates Isro, Sushma Swaraj's 'Salute' to the scientists after chandrayaan 2 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींकडून इस्रोचे अभिनंदन तर सुषमा स्वराज यांचा 'वैज्ञानिकांना सॅल्यूट'

जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इस्रोचे चांद्रयान-2 दुपारी 2.43 मिनिटांनी चंद्राच्या दिशेने झेपावले. ...

Kulbhushan Jadhav: पाकिस्ताननं वकिलावर केलेला खर्च वाचून धक्का बसेल! - Marathi News | kulbhushan jadhav case pakistan spent crores on lawyer harish salve india spent only one rupee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kulbhushan Jadhav: पाकिस्ताननं वकिलावर केलेला खर्च वाचून धक्का बसेल!

कुलभूषण जाधव यांना हेर सिद्ध करण्यासाठी पाकिस्तानकडून कोट्यवधी रुपये खर्च ...