लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुषमा स्वराज

सुषमा स्वराज, मराठी बातम्या

Sushma swaraj, Latest Marathi News

Sushma Swaraj News: सुषमा स्वराज या भारतीय जनता पार्टीच्या एक वरिष्ठ नेत्या आहेत.  2014 पासून भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. संसदेचे सदस्य म्हणून सुषमा स्वराज सात वेळा आणि विधानसभेच्या सदस्य म्हणून तीन वेळा निवडून आल्या आहेत.
Read More
रितेशच्या पहिल्या सिनेमाच्या सेटवर आल्या होत्या सुषमा स्वराज, रितेशने जागवल्या या आठवणी - Marathi News | Riteish Deshmukh remembers his first meeting with sushma swaraj and how it 'encouraged' him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेशच्या पहिल्या सिनेमाच्या सेटवर आल्या होत्या सुषमा स्वराज, रितेशने जागवल्या या आठवणी

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी ही त्यांना ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. ...

Sushma Swaraj Death : गोड नाते हे जन्मांतरीचे... सुषमा स्वराज यांच्या पतीने मानले होते त्यांचे जाहीर आभार! - Marathi News | Sushma Swaraj Death When Sushma Swaraj's husband thanked her for quitting politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushma Swaraj Death : गोड नाते हे जन्मांतरीचे... सुषमा स्वराज यांच्या पतीने मानले होते त्यांचे जाहीर आभार!

भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (67) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झालं आहे. ...

Sushma Swaraj Death: 'माझ्या वाढदिवसाला केक आणायला कधीही विसरल्या नाहीत' - Marathi News | Sushma Swaraj Death: Always Brought My Favourite Chocolate Cake on My Birthday: Mentor Advani Remembers Sushma Swaraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushma Swaraj Death: 'माझ्या वाढदिवसाला केक आणायला कधीही विसरल्या नाहीत'

Sushma Swaraj Death: 'भाजपामध्ये त्यांच्या सुरुवातीच्या दिवसापासूनच मी त्यांच्यासोबत काम केले आहे.' ...

Sushma Swaraj Death:..म्हणून सुषमा स्वराज यांच्या निधनाने पाकिस्तानातील कुटुंबाला झालं दु:ख - Marathi News | Sushma Swaraj Death: .. So Sushma Swaraj's death grieves the family of Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushma Swaraj Death:..म्हणून सुषमा स्वराज यांच्या निधनाने पाकिस्तानातील कुटुंबाला झालं दु:ख

त्यांनी परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी ट्विटरवर सक्रिय राहून परदेशात राहणाऱ्या भारतीयांची मदत केलीच, पण इतर देशातील रहिवाशांना व्हिजा संबंधीत प्रश्नावर देखील त्यांनी मदत केली होती.  ...

Sushma Swaraj Death : 'फूल भी थी, चिंगारी भी।'  - Marathi News | Sushma Swaraj Death: 'There was flowers, even sparks.' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushma Swaraj Death : 'फूल भी थी, चिंगारी भी।' 

Sushma Swaraj Death: सुषमा स्वराज यांच्या निधनाची बातमी समजताच सर्व देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. ...

Sushma Swaraj Death : देशाने लाडकी लेक गमावली - राष्ट्रपती - Marathi News | sushma swaraj demise country has lost a much loved leader who epitomised dignity says president ramnath kovind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushma Swaraj Death : देशाने लाडकी लेक गमावली - राष्ट्रपती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच देशाने लाडकी लेक गमावली असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.   ...

Sushma Swaraj Funeral: सुषमा स्वराज यांचं पार्थिव पाहून मोदी गदगदले, डोळे पाणावले! - Marathi News | Sushma Swaraj Death:Prime Minister Narendra Modi, Lal Krishna Advani pay last respects to Sushma Swaraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushma Swaraj Funeral: सुषमा स्वराज यांचं पार्थिव पाहून मोदी गदगदले, डोळे पाणावले!

सुषमा स्वराज यांचं अंत्यदर्शन घेताना कुणालाच अश्रू आवरता येत नाहीएत. ...

Sushma Swaraj Death: सुषमाजींचे संसदेतील काम कोणालाही विसरता येणार नाही : सुशीलकुमार शिंदे - Marathi News | No one can forget Sushmaji's work in Parliament: Sushilkumar Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sushma Swaraj Death: सुषमाजींचे संसदेतील काम कोणालाही विसरता येणार नाही : सुशीलकुमार शिंदे

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला शोक अन वाहिली श्रध्दांजली ...