लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुषमा अंधारे

Sushma Andhare Latest News

Sushma andhare, Latest Marathi News

सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत.
Read More
'संजय राऊत आमच्यासाठी चिलखत'; सुषमा अंधारेंचा प्रकाश आंबेडकरांना सवाल - Marathi News | 'Sanjay Raut armor for us and shivsena'; Sushma andhare asked prakash Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संजय राऊत आमच्यासाठी चिलखत'; सुषमा अंधारेंचा प्रकाश आंबेडकरांना सवाल

शिवसेना ठाकरे पक्षाकडून संजय राऊत आणि सुषमा अंधारे खिंड लढवत आहेत. ...

सुषमा अंधारे, वरूण सरदेसाई की केदार दिघे? कल्याण लोकसभेसाठी महाविकास आघाडीत खल - Marathi News | Sushma Andhare Varun Sardesai or Kedar Dighe Kalyan in Mahavikas Aghadi for Kalyan Lok Sabha | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सुषमा अंधारे, वरूण सरदेसाई की केदार दिघे? कल्याण लोकसभेसाठी महाविकास आघाडीत खल

कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे असतील असे संकेत मिळत आहेत ...

मग नितेश राणेंवर अद्याप गुन्हा का दाखल नाही?; सुषमा अंधारेंचा सवाल - Marathi News | If you file a case against Jarang, then why not against Nitesh Rane yet?; A question of confusion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मग नितेश राणेंवर अद्याप गुन्हा का दाखल नाही?; सुषमा अंधारेंचा सवाल

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून  सुरू झाले. सभागृहात मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या एसआयटी चौकशीच्या मागणीवरुन गोंधळ पाहायला मिळाला. ...

"पक्षाने मला सांगितल्यास वाट्टेल त्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवेन" - Marathi News | "If the party tells me, I will contest the election against the candidate.", Sushma Andhare | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"पक्षाने मला सांगितल्यास वाट्टेल त्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवेन"

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचे वक्तव्य ...

"पक्षाने मला सांगितले तर मी वाट्टेल त्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवेन" - Marathi News | "If the party tells me, I will contest against any candidate" Sushma Andhare Target CM Eknath Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"पक्षाने मला सांगितले तर मी वाट्टेल त्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवेन"

शिवसेना नेत्या सुषमाअंधारे यांचे वक्तव्य, कल्याण वाढती गुन्हेगारी ,वाढती ठेकेदारी यामुळे नागरिकांसह पोलीस यंत्रणा सुद्धा दहशतीखाली आहे ...

सुषमा अंधारेंचं भाषण सुरू असतानाच अचानक वानराची एन्ट्री; पुढे काय घडलं? पाहा - Marathi News | While Sushma Andhare speech was going on, the sudden entry of the monkey; What happened next? see | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुषमा अंधारेंचं भाषण सुरू असतानाच अचानक वानराची एन्ट्री; पुढे काय घडलं? पाहा

भिवंडी लोकसभा मतदारसंघात सुषमा अंधारे यांची संवाद यात्रा पोहचली असून त्याठिकाणी अंधारेंनी भाजपासह देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला. ...

भाजपातील निष्ठावंतांवर सतरंज्या उचलण्याची वेळ; सुषमा अंधारे यांची टीका - Marathi News | time to crack down on BJP loyalists criticism of sushma andhare in ahmadnagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजपातील निष्ठावंतांवर सतरंज्या उचलण्याची वेळ; सुषमा अंधारे यांची टीका

काँग्रेस-राष्ट्रवादीतून गेलेल्यांना भाजपात न्याय मिळतोय मात्र, भाजपातील निष्ठावंतावर सतरंज्याच उचलण्याची वेळ आली आहे. ...

भाजपातील निष्ठावंतावर सतरंज्या उचलण्याची वेळ, सुषमा अंधारे यांची टीका - Marathi News | Sushma Andhare's criticism, time to raise the bar on BJP loyalists | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजपातील निष्ठावंतावर सतरंज्या उचलण्याची वेळ, सुषमा अंधारे यांची टीका

शिवसेनेच्या मुक्त संवाद यात्रेनिमित्त नगर शहरात आलेल्या अंधारे यांनी शनिवारी (दि.१७) येथे पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली. ...