लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुषमा अंधारे

Sushma Andhare Latest News

Sushma andhare, Latest Marathi News

सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत.
Read More
देवेंद्र फडणवीस कळसुत्री बाहुल्यांचे सुत्रधार; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल - Marathi News | Devendra Fadnavis is the director of Kalasutri Dolls; Attack of Sushma Andhare | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :देवेंद्र फडणवीस कळसुत्री बाहुल्यांचे सुत्रधार; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांची रीमोटची बाहुली आहे. देवेंद्र फडणवीस कळसुत्री बाहुल्यांचे सुत्रधार आहेत, असा शब्दांत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपसह बंडखोरांवर हल्लाबोल चढवला. ...

फडणवीस महाराष्ट्राचे नव्हेतर गुजरातचे करतात काम; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल - Marathi News | Fadnavis works for Gujarat, not Maharashtra Attack of Sushma Andahare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फडणवीस महाराष्ट्राचे नव्हेतर गुजरातचे करतात काम; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

कॅम्प नं-५ येथील दसरा मैदानात पार पडलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेत पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, मंत्री अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील यांच्यासह अन्य नेत्यावर चौफेर टीका ...

Maharashtra Politics: “होय, मी जितेंद्र आव्हाडांसोबत, ते आमचे भाऊ असल्याचा आम्हाला अभिमान आहे”; सुषमा अंधारे - Marathi News | shiv sena thackeray group sushma andhare support ncp jitendra awhad and criticised shinde govt after molestation case registered in thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“होय, मी जितेंद्र आव्हाडांसोबत, ते आमचे भाऊ असल्याचा आम्हाला अभिमान आहे”; सुषमा अंधारे

Maharashtra News: जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याचा राग मनात असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला, असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला. ...

"...तर ते तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील"; सुषमा अंधारेंची लेकीसाठी भावनिक पोस्ट - Marathi News | Sushama Andhare emotional facebook post over dear daughter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर ते तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील"; सुषमा अंधारेंची लेकीसाठी भावनिक पोस्ट

Sushama Andhare : सुषमा अंधारे यांनी आपल्या लेकीसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. ...

Maharashtra Politics: “...तोपर्यंत भाजप मोकळा श्वास घेऊ देणार नाही, ४-६ महिन्यात शिंदे सरकार कोसळेल”: सुषमा अंधारे - Marathi News | shiv sena thackeray group sushma andhare claims that in just four to six months shinde bjp govt will collapse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तोपर्यंत भाजप मोकळा श्वास घेऊ देणार नाही, ४-६ महिन्यात शिंदे सरकार कोसळेल”: सुषमा अंधारे

Maharashtra News: शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असून, ते ठाकरे गटात परत येतील, असा पुनरुच्चार सुषमा अंधारे यांनी केला. ...

...म्हणून आमच्या नात्याला तडा गेला; सुषमा अंधारे यांच्या विभक्त पतीचा मोठा खुलासा - Marathi News | Big revelation of separated husband Vaijnath Waghmare over Sushma Andhare relationship | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :....म्हणून आमच्या नात्याला तडा गेला; अंधारे यांच्या विभक्त पतीचा मोठा खुलासा

सुषमा अंधारे यांना नेताच करायचा होता पण त्यांनी घेतलेला निर्णय मला मान्य नव्हता असं पूर्वाश्रमीच्या पतीने म्हटलं. ...

सुषमा अंधारेंना धक्का; विभक्त पतीनं केला 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षात प्रवेश - Marathi News | Uddhav Thackeray vs Eknath Shinde: Shiv Sena Leader Sushma Andhare Separated husband Shinde will join the group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुषमा अंधारेंना धक्का; विभक्त पतीनं केला 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षात प्रवेश

शिवसेनेतून एकामागोमाग एक नेते पक्ष सोडून जात असताना सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन हाती बांधले ...

Sushma Andhare : भावना गवळी मोदींच्या दीदी झाल्या तसं चित्रा वाघ यांनी संजय राठोडांची दीदी व्हावं - सुषमा अंधारे - Marathi News | Shivsena Sushma Andhare Slams BJP Chitra Wagh Over Sanjay Rathod | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भावना गवळी मोदींच्या दीदी झाल्या तसं चित्रा वाघ यांनी संजय राठोडांची दीदी व्हावं - सुषमा अंधारे

Sushma Andhare Slams BJP Chitra Wagh : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. ...