सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत. Read More
Maharashtra News: भाजपची मनुवादी संस्कृती महिलांना तुच्छ लेखते. द्वेषमूलक राजकारण थांबावे म्हणून देवेंद्र फडणवीस प्रयत्न करताना दिसत नाही, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली. ...
Sushama Andhare : सुषमा अंधारे यांच्यानंतर आता त्यांच्या भावानेही आपल्या भाचीसाठी पत्र लिहिलं आहे. अंधारे यांचे बंधू प्रा. शिवराज बांगर पाटील यांनी भाची कबीरा हिला पत्रं लिहिलं आहे. ...
एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांची रीमोटची बाहुली आहे. देवेंद्र फडणवीस कळसुत्री बाहुल्यांचे सुत्रधार आहेत, असा शब्दांत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपसह बंडखोरांवर हल्लाबोल चढवला. ...
कॅम्प नं-५ येथील दसरा मैदानात पार पडलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेत पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, मंत्री अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील यांच्यासह अन्य नेत्यावर चौफेर टीका ...
Maharashtra News: जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याचा राग मनात असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला, असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला. ...