लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुषमा अंधारे

Sushma Andhare Latest News

Sushma andhare, Latest Marathi News

सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत.
Read More
तुरुंगवास पत्करेन पण माफी मागणार नाही; सुषमा अंधारेंचं थेट संस्कृत भाषेत पत्र - Marathi News | Will take prison but not apologize; Sushma Andhare letter in Sanskrit language to Ans Neelam Gorhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुरुंगवास पत्करेन पण माफी मागणार नाही; सुषमा अंधारेंचं थेट संस्कृत भाषेत पत्र

कुठल्याही घटनात्मक पदाबद्दल कमालीचा आदर बाळगणे हे माझे कर्तव्यदक्ष नागरीक म्हणून जबाबदारी आहे ...

८ दिवसांत लेखी माफीनामा द्या, अन्यथा हक्कभंग दाखल होणार; सुषमा अंधारेंबाबत परिषदेत संतप्त प्रतिक्रिया  - Marathi News | Give a written apology within 8 days, otherwise infringement will be filed An angry reaction in the council regarding Sushma Andahar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :८ दिवसांत लेखी माफीनामा द्या, अन्यथा हक्कभंग दाखल होणार; सुषमा अंधारेंबाबत परिषदेत संतप्त प्रतिक्रिया 

रवींद्र धनगेकरांना उपसभापतींनी बोलू दिले नाही असा आरोप अंधारे यांनी केला होता. ...

“सुषमा अंधारेंनी दिलगिरी पत्र द्यावे, अन्यथा हक्कभंग प्रस्तावाची परवानगी देऊ”: नीलम गोऱ्हे - Marathi News | vidhan parishad deputy speaker neelam gorhe said otherwise we give permission to violation of rights against sushma andhare | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :“सुषमा अंधारेंनी दिलगिरी पत्र द्यावे, अन्यथा हक्कभंग प्रस्तावाची परवानगी देऊ”: नीलम गोऱ्हे

Winter Session Maharashtra 2023: हे स्वतःला ज्ञानी समजतात. मग दिलगिरी व्यक्त करण्याचे सौजन्य असू नये, अशी विचारणा नीलम गोऱ्हे यांनी केली. ...

भाजपा महिला आमदाराचा सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव; विधानसभेत काय घडलं? - Marathi News | In the Nagpur session, BJP MLA Devyani Farande raised a proposal for violation of rights against Sushma Andhare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा महिला आमदाराचा सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव; विधानसभेत काय घडलं?

माझ्याकडे असलेली ड्रग्स पेडलरची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर सोलापूरपासून नाशिकपर्यंत ड्रग्सचे कारखाने उघडकीस आले असं आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या. ...

'सत्तेपेक्षा जर देश मोठा वाटत असेल तर...'; देवेंद्र फडणवीसांच्या पत्रावर सुषमा अंधारेंची टीका - Marathi News | Devendra Fadnavis' letter from Nawab Malik to Ajit Pawar criticized by Sushma Andhare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सत्तेपेक्षा जर देश मोठा वाटत असेल तर...'; देवेंद्र फडणवीसांच्या पत्रावर सुषमा अंधारेंची टीका

माजी मंत्री नवाब मलिक थेट सत्ताधारी बाकावर बसल्याने महायुतीत वादळ उठले आहे. ...

"सरडासुद्धा आत्महत्या करेल हो"; त्या उत्तरानंतर सुषमा अंधारेंचा भाजपाला टोला - Marathi News | "Even a lizard will commit suicide"; Sushma Andahare targets Devendra Fadnavis on nawab malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सरडासुद्धा आत्महत्या करेल हो"; त्या उत्तरानंतर सुषमा अंधारेंचा भाजपाला टोला

नवाब मलिक आज सत्ताधारी गटाच्या बाकावर बसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यावरुन, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. ...

Lalit Patil case: ललित प्रकरणात लक्ष घालू नका; सुषमा अंधारेंना धमकीचा फोन आणि पत्र - Marathi News | Lalit Patil Case: Don't focus on the Lalit case; Threatening phone call and letter to Sushma Andahar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललित प्रकरणात लक्ष घालू नका; सुषमा अंधारेंना धमकीचा फोन आणि पत्र

याबाबत अंधारे यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांची भेट घेत त्यांच्याकडे सदर पत्र देत त्वरित तपास करण्याची मागणी केली... ...

‘मनोज जरांगेंचा आरक्षणावरचा फोकस हललाय, त्यांची विधानं परस्परविरोधी’, सुषमा अंधारे स्पष्टच बोलल्या  - Marathi News | Maratha Reservation: 'Manoj Jarange Patil's focus on reservation has changed, his statements are contradictory', Sushma Andhare spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘जरांगेंचा आरक्षणावरचा फोकस हललाय, त्यांची विधानं परस्परविरोधी’, सुषमा अंधारे स्पष्टच बोलल्या 

Maratha Reservation: मला असं वाटतं की मनोज जरांगे हे आरक्षणासाठी लढताहेत, असं आम्हाला सुरुवातीला निश्चित वाटत होतं. परंतु मागच्या आठ-पंधरा दिवसांतल्या त्यांच्या भूमिका आहेत त्या पाहिल्या तर कुठेतरी त्यांचा आरक्षणावरचा फोकस हललेला दिसत आहे. ...