लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुषमा अंधारे

Sushma Andhare Latest News, मराठी बातम्या

Sushma andhare, Latest Marathi News

सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत.
Read More
“११ ते १३ मे दरम्यान काय होईल सांगता येणार नाही, फडणवीसांनाही धक्का बसेल”: सुषमा अंधारे - Marathi News | thackeray group leader sushma andhare taunt dcm devendra fadnavis over his statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“११ ते १३ मे दरम्यान काय होईल सांगता येणार नाही, फडणवीसांनाही धक्का बसेल”: सुषमा अंधारे

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांकडे डिनर डिप्लोमसीला जाऊन आले. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. ...

…आमचं हिंदुत्व लोकांना रोजीरोटी देऊन त्यांच्या चुली पेटवणारं, महाडच्या सभेतून सुषमा अंधारेंचं वक्तव्य - Marathi News | shiv sena uddhav thackeray group sushma andhare targets shinde government barsu refinery project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :…आमचं हिंदुत्व लोकांना रोजीरोटी देऊन त्यांच्या चुली पेटवणारं, महाडच्या सभेतून सुषमा अंधारेंचं वक्तव्य

महाडमधील सभेतून अंधारेंनी केली जोरदार टीका. ...

तुम्ही ज्यांच्यासाठी नथीतून तीर मारताय ते अब्जाधीश आहेत; सुषमा अंधारेंची मुख्यमंत्र्यावर टीका - Marathi News | Thackeray group leader Sushma Andhare has criticized Chief Minister Eknath Shinde's criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही ज्यांच्यासाठी नथीतून तीर मारताय ते अब्जाधीश आहेत; सुषमा अंधारेंची मुख्यमंत्र्यावर टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टीकेवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे ...

शिंदे वि. ठाकरे! संजय शिरसाटांविरोधात सुषमा अंधारेंकडून अब्रुनुकसानीचा दावा, तीन रुपयांचा - Marathi News | Shinde Vs. Thackeray! Defamation Claim by Sushma Andharen against MLA Sanjay Shirsat for three rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदे वि. ठाकरे! संजय शिरसाटांविरोधात सुषमा अंधारेंकडून अब्रुनुकसानीचा दावा, तीन रुपयांचा

आमदार शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी पुणे पोलिसांकडे करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला नाही. ...

“मला नरडं आहे, त्यांना गळा...”; अमृता फडणवीसांच्या विधानावर सुषमा अंधारेंची खोचक टीका - Marathi News | sushma andhare replied amruta fadnavis statement in interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मला नरडं आहे, त्यांना गळा...”; अमृता फडणवीसांच्या विधानावर सुषमा अंधारेंची खोचक टीका

Sushma Andhare News: अमृता फडणवीस यांनी केलेल्या एका विधानाला सुषमा अंधारे यांनी खोचक शब्दांत उत्तर दिले आहे. ...

Maharashtra Politics: '...तेव्हा देवेंद्र फडणवीसांना राजकारण करु नका असं का म्हटला नाही'; सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | Shiv Sena leader Sushma Andhare criticized on Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Politics: '...तेव्हा देवेंद्र फडणवीसांना राजकारण करु नका असं का म्हटला नाही'; सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंना टोला

Maharashtra Politics: तेव्हा फडणवीस यांना राजकारण करु नका, असं का सांगितलं नाही, असा सवाल सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना केला.  ...

उध्दव ठाकरेंची १० कामे दाखवा अन् १ लाख मिळवा, मनसेचा शिवसेनेवर पलटवार - Marathi News | Show 10 works of Uddhav Thackeray and get 1 lakh, MNS counter attack on Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उध्दव ठाकरेंची १० कामे दाखवा अन् १ लाख मिळवा, मनसेचा शिवसेनेवर पलटवार

मनसेनं सुषमा अंधारे यांना खरमरीत पत्र लिहून उत्तर दिले. जसे अंधारे यांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचारले होते, ...

सुषमा अंधारेंच्या पत्राला मनसेचं खरमरीत उत्तर; "परजीवी बांडगुळ अन् तुमच्यात..." - Marathi News | MNS's harsh reply to Sushma Andhare's letter about crticism on Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुषमा अंधारेंच्या पत्राला मनसेचं खरमरीत उत्तर; "परजीवी बांडगुळ अन् तुमच्यात..."

आपल्यापेक्षा अधिक हुशार कुणीच नाही, असा गंड तुम्हाला झाला असावा. तो हे उत्तर वाचून कदाचित दूर होईल असा टोला मनसेने लगावला आहे. ...