शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुषमा अंधारे

सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत.

Read more

सुषमा दगडू अंधारे पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका आहेत. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत.

पुणे : आर्थिक मागासलेपण तपासणाऱ्या आयोगात कोट्यवधीचा भ्रष्टाचार; मराठा समाजाची फसवणूक, अंधारेंची टीका

मुंबई : ठाकरे गटाचे प्रवक्ते जाहीर; उद्धव ठाकरेंचा ‘या’ नेत्यांवर विश्वास; कोणाची लागली वर्णी?

मुंबई : Maharashtra Politics : आम्ही काय रस्त्यावर पडलोय का, कुणीही उठणार कॅरेक्टरवर ..., चित्रा वाघ यांचं सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर

मुंबई : कधीकाळी या बाई पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरेंकडे ..., सुषमा अंधारेंनी चित्रा वाघ यांना डिवचले

पुणे : किंचाळणे बाईचा नाद आहे, तिच्या स्वभावाला औषध नाही, अंधारेंची चित्रा वाघ यांच्यावर टीका

महाराष्ट्र : गरिमा धाब्यावर बसवत एक बाई अत्यंत विचित्र आवाजात...; सुषमा अंधारेंची चित्रा वाघ यांच्यावर टीका

महाराष्ट्र : 'मर्सिडीज गिफ्ट' वादावरून नीलम गोऱ्हे अडचणीत; ठाकरे गटाच्या नेत्याने पाठवली नोटीस

पुणे : पुण्यात 'पोलिसांचा धाक' नावाची गोष्ट आता काहीच उरलेली नाही; अंधारेंचा स्वारगेट घटनेवर संताप

पुणे : इमानदारी गोऱ्हे यांच्या रक्तातच नाही; त्यांच्याविरोधात अब्रूनुकसनीचा दावा दाखल करणार - सुषमा अंधारे

महाराष्ट्र : “नीलम गोऱ्हेंनी नाक घासून माफी मागितली तरी आता सुट्टी नाही, लढा देणारच”: सुषमा अंधारे