Nagpur News ज्यांचे अंत:करण स्वच्छ आहे, मानवतेशीच ज्यांची कमिटमेंट आहे, अशा लोकांचीच आज खऱ्या अर्थाने गरज आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे केले. ...
संपूर्ण राजकीय जीवनात बाबूजींनी कधी कोणाचाही द्वेष केला नाही. स्वतःच्या लाभासाठी, कोणाचे चारित्र्यहनन करण्यासाठी त्यांनी आपले वृत्तपत्र वापरले नाही.. ना मुलांना वापरू दिले, ना त्या-त्या वेळच्या संपादकांना! ...