सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसमधील अत्यंत सुसंस्कृत नेते आहेत. त्यांचे सर्वच राजकीय पक्षांत मित्र आहेत. ते कुणाला दुखवित नाहीत, कुणावर कुरघोडीही करीत नाहीत. त्यांच्या राजकीय डावपेचातही एक सांस्कृतिकपण असते. ...
पिंपरी-चिंचवड शहरात यशवंत वेणू सन्मान सोहळा मंगळवारी झाला. त्यात देशातील असहिष्णूतेचा विषय चर्चिला गेला. मोदी सरकारचे नाव न घेता, समाजवादी नेते आणि काँग्रेसच्या नेत्यांनी टीका केली. ‘देशातील सध्यातील स्थिती पाहता, काँग्रेसला संजीवनी देण्याची गरज आहे. ...
काही काही माणसं आपल्याला मनापासून का आवडतात,या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही ! त्या माणसाला आपण आवडत असू का ? अशा तकलादू प्रश्नांच्याही फंदात मन पडत नाही. पण त्या माणसाच्या सदैव प्रेमात राहावे असेच मन म्हणत राहते. अशी व्यक्ती म्हणजे सुशीलकुमारजी ! ...