क्रीडा क्षेत्रात नाव कमावून देशाचे नाव उंचावण्याची तरुणांना संधी असून आवडत्या क्रीडा क्षेत्रात त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रसिद्ध भारतीय कुस्तीपटू सुशील कुमार सोलंकी यांनी केले. ...
Asian Games 2018: सुशील कुमारने दोन ऑलिम्पिक पदकं, तीन राष्ट्रकुल सुवर्णपदकं जिंकून जागतिक कुस्तीमध्ये आपली छाप सोडली आहे. तरीही आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्ण अजूनही त्याच्या गळ्यात पडलेले नाही. ...
आतापर्यंत मी दोन आॅलिम्पिक पदके पटकावली आहेत; पण मला अजूनही सुवर्णपदक पटकावता आलेले नाही. मी जर सातत्याने खेळत राहिलो तर आॅलिम्पिकमधील सुवर्णपदकही माझ्यासाठी दूर नाही. ...
भारताला ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकून देणारा कुस्तीपटू सुशीलकुमारने आशियाई स्पर्धेचं सुवर्णपदक जिंकण्याचा निर्धार करतानाच, कुस्तीच्या माध्यमातून देशाची सेवा करत ... ...
आॅलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार व साक्षी मलिक यांच्यासह चार मल्लांना पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणीतून माघार घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारतीय कुस्ती महासंघाने शुक्रवारी या वृत्तास दुजोरा दिला आहे. ...