अभिनेता सुशांत सिंह आपल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि ‘सावधान इंडिया’सारख्या गुन्हेगारीविषयक मालिकेचे सूत्रसंचालन करण्याबद्दल प्रसिध्द आहे. ‘सावधान इंडिया’च्या नव्या आवृत्तीचे सूत्रसंचालन करणा-या सुशांत सिंहने सूत्रसंचालनात आता चांगलेच प्रवीण्य मिळविले आहे.सुशांत सिंह गेली सहा वर्षे ‘सावधान इंडिया’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. Read More
अभिनेता सुशांत सिंग राजपूत (३४) याची बहिण मीतु सिंग हिने वारंवार विनवण्या करून देखील दिड महिना उलटून देखील तिचा जबाब नोंदविण्यात आला नसल्याचे तिचे म्हणणे आहे. ...
मीडिया रिपोर्ट्स आणि पोलिसांच्या चौकशीत काही गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामध्ये सुशांत आणि धर्मा प्रॉडक्शन यांच्यात 'ड्राईव्ह' चित्रपटावरुन वाद निर्माण झाला होता. ...
सुशांतच्या आत्महत्येला आता 1 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे, दरम्यानच्या काळात पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यातच, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एएनआयशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. ...
काही दिवसांपूर्वी कंगना रणौतने सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्तेनंतर एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये तिने अनेक गंभीर आरोप केले होते. यात सुशांतचा बळी इमोशनल, सायकोलॉजिकल आणि मेन्टल लिंचिंगमुळे झाल्याचे तिने म्हटले होते. ...