लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग

सुशांत सिंग, मराठी बातम्या

Sushant singh, Latest Marathi News

अभिनेता सुशांत सिंह आपल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि ‘सावधान इंडिया’सारख्या गुन्हेगारीविषयक मालिकेचे सूत्रसंचालन करण्याबद्दल प्रसिध्द आहे. ‘सावधान इंडिया’च्या नव्या आवृत्तीचे सूत्रसंचालन करणा-या सुशांत सिंहने सूत्रसंचालनात आता चांगलेच प्रवीण्य मिळविले आहे.सुशांत सिंह गेली सहा वर्षे ‘सावधान इंडिया’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.
Read More
अमित शहा, हात जोडते! सुशांतच्या आत्महत्येचा सीबीआय तपास करा; प्रेयसी रिया चक्रवर्तीची मागणी - Marathi News | Amit Shah, please do CBI probe of Sushant's Singh Rajput suicide; Demand of Riya Chakraborty | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमित शहा, हात जोडते! सुशांतच्या आत्महत्येचा सीबीआय तपास करा; प्रेयसी रिया चक्रवर्तीची मागणी

Sushant's Singh Rajput suicide सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिने गृहमंत्री अमित शहांना दोन ट्विट केले आहेत. ...

...तेव्हा सुशांत कुठे होता? मोदी भेटीवरून भाजपा खासदाराचा बॉलिवूडकरांना सवाल - Marathi News | Where was Sushant Singh Rajput when Bollywood went to meet Modi? Rupa Ganguly's questions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तेव्हा सुशांत कुठे होता? मोदी भेटीवरून भाजपा खासदाराचा बॉलिवूडकरांना सवाल

Sushant Singh Rajput suicide सुशांतसिंग राजपूत हा गटबाजी आणि त्याच्याकडून सिनेमे काढून घेऊन दुसऱ्याला दिल्यामुळे त्रस्त होता. यातून त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले होते, असा आरोप अनेकांनी केला आहे. ...

"सुशांतची आत्महत्या नाही हत्या, बॉलिवूड माफियांनी घेतला त्याचा जीव" कंगना राणौतने लावले गंभीर आरोप - Marathi News | Sushant singh rajput suicide kangana ranaut angry on movie mafia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुशांतची आत्महत्या नाही हत्या, बॉलिवूड माफियांनी घेतला त्याचा जीव" कंगना राणौतने लावले गंभीर आरोप

कंगनाने एक नवा व्हिडीओ शेअर करत बॉलिवूड इंडस्ट्रीवर आगपाखड केली आहे. ...

Sushant Singh Rajput Suicide: सुशांतच्या आत्महत्येनंतर राहुल गांधींचं 'ते' ट्विट व्हायरल; पण... - Marathi News | rahul gandhi tribute sushant singh rajput as cricketer fake screenshots viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushant Singh Rajput Suicide: सुशांतच्या आत्महत्येनंतर राहुल गांधींचं 'ते' ट्विट व्हायरल; पण...

Sushant Singh Rajput Suicide: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ही शोक व्यक्त करण्यासाठी एक ट्विट केलं होतं. राहुल गांधींचं ते ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...

‘सावधान इंडिया’चा सूत्रधार म्हणून सुशांत सिंह परतला! - Marathi News | Sushant Singh makes a comeback in Savdhaan India as a host | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सावधान इंडिया’चा सूत्रधार म्हणून सुशांत सिंह परतला!

प्रेक्षकांना त्यांचा आवडता आणि जुना सूत्रधार सुशांत सिंह याला पुन्हा एकदा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना पाहायला मिळणार आहे. ...

स्वरा भास्कर, सुशांत सिंहने अनुपम खेरच्या ट्वीटवर दिले सडेतोड उत्तर - Marathi News | swara bhaskar, soni razdan and sushant singh reacted on anupam kher tweet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वरा भास्कर, सुशांत सिंहने अनुपम खेरच्या ट्वीटवर दिले सडेतोड उत्तर

बॉलिवूडमधील काही कलाकार, तंत्रज्ञ हे नरेंद्र मोदींच्या विरोधात असून या 600 कलाकारांनी एक पत्र लिहून अपील केले आहे की, भारतीय जनता पार्टीला मतदान करू नका... ...