मी कधीच म्हणाले नाही की, हा मर्डर आहे किंवा यासाठी एखादी विशेष व्यक्ती जबाबदार आहे. मी नेहमीच माझा दिवंगत मित्र सुशांत सिंह राजपूतच्या न्यायाची मागणी केली आहे. मी त्याच्या परिवारासोबत उभी आहे. आणि तपास यंत्रणेसमोर सत्य आलं पाहिजे'. ...
रिया चक्रवर्तीने 'मेरे डॅड की मारुती' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये अभिनयाला सुरूवात केली होती. तर २०१२ मध्ये तिने तेलगू सिनेसृष्टीत 'तुनेगा-तुनेगा' सिनेमातून तिने एंट्री केली होती. ...
हे चॅटींग सुशांत सिंह राजपूतच्या मॅनेजरसोबतचं असल्याचं अनुरागने सांगितलं. यातून अनुरागने स्पष्ट केलं की, त्याला दिवंगत सुशांतसोबत काम का करायचं नव्हतं. ...