लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

‘पीके’तील हा Deleted Scene पाहून संतापले सुशांतचे फॅन्स; उत्तर द्या, म्हणत काढली भडास - Marathi News | aamir khan had removed this emotional scene of sushant singh rajput and anushka sharma from the film pk | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘पीके’तील हा Deleted Scene पाहून संतापले सुशांतचे फॅन्स; उत्तर द्या, म्हणत काढली भडास

सुशांतच्या निधनानंतर आता ‘पीके’ या चित्रपटातील एक सीन व्हायरल होतोय... ...

रिया चक्रवर्तीने केला मोठ्या नावांचा खुलासा, कारवाईच्या तयारीत NCB - Marathi News | Riya Chakraborty reveals big names, NCB in preparation for operation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीने केला मोठ्या नावांचा खुलासा, कारवाईच्या तयारीत NCB

ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीला अटक झाली असून कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ...

शिबानी दांडेकरच्या आरोपानंतर सुशांतचा भावोजी अंकिताच्या मदतीला, म्हणाला - तुझ्या हिंमतीला सलाम! - Marathi News | Sushant Singh Rajput brother in law Vishal Kirti supports Ankita Lokhande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिबानी दांडेकरच्या आरोपानंतर सुशांतचा भावोजी अंकिताच्या मदतीला, म्हणाला - तुझ्या हिंमतीला सलाम!

नुकताच शिबानी दांडेकरने अंकितावर आरोप केला होता की, अंकिता प्रसिद्धीसाठी हे सगळं करत आहे. मात्र, आता सुशांतचा भावोजी विशाल सिंह किर्तिने एक ट्विट केलंय. ज्यात त्याने अंकिताला या सगळ्या गोष्टींवर लक्ष न देण्याचा सल्ला दिलाय. ...

दणका! रियासह इतर आरोपींचा जामीन कोर्टाने फेटाळला - Marathi News | The court rejected the bail of all the accused, including Rhea | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दणका! रियासह इतर आरोपींचा जामीन कोर्टाने फेटाळला

Sushant Singh Rajput Case : आज सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयात आज सुनावणी पार पडली. मात्र, न्यायालयाने रियासह इतर आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे.  ...

पर्दाफाश...रिया चक्रवर्ती ड्रग्ज घेत असतानाचा व्हिडीओच आला समोर ! - Marathi News | Exposed ... Video of Riya Chakraborty taking drugs came to light! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पर्दाफाश...रिया चक्रवर्ती ड्रग्ज घेत असतानाचा व्हिडीओच आला समोर !

सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आतापर्यंत म्हणत होती की ती ड्रग्सचे सेवन कधीच करत नाही. मात्र आता तिचे पितळ उघडे पडले आहे. ...

कंगना रनौतने सोनम कपूरवर साधला निशाणा, ट्विट करून म्हणाली 'माफिया बिंबो' - Marathi News | Kangana Ranaut respond on Sonam Kapoor tweet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रनौतने सोनम कपूरवर साधला निशाणा, ट्विट करून म्हणाली 'माफिया बिंबो'

सोनम सुशांत सिंह राजपूत केसमधील मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीला सपोर्ट करत आहे. याच सोनमला कंगनाने आता स्मॉल टाइम ड्रगी असं म्हटलं आहे. ...

आठ वर्षापूर्वी रियाने केले होते 'हे' ट्विट, पुन्हा होतंय व्हायरल, जाणून घ्या यामागचे कारण ? - Marathi News | Rhea Chakraborty tweet From Eight Years Ago Is Going viral Again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आठ वर्षापूर्वी रियाने केले होते 'हे' ट्विट, पुन्हा होतंय व्हायरल, जाणून घ्या यामागचे कारण ?

सध्या रियाच्या जामीन याचिकेवर पुन्हा एकदा सुनावणी सुरु आहे रियाने 'आपण निरपराध आहोत. आपल्याला या गुन्ह्यात अडकवण्यात आले आहे. ...

सुशांतप्रकरणी मीडिया ट्रायलवर उच्च न्यायालय नाराज; केंद्राकडे मागितले उत्तर - Marathi News | High Court object over media trial in Sushant case; answer sought from Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांतप्रकरणी मीडिया ट्रायलवर उच्च न्यायालय नाराज; केंद्राकडे मागितले उत्तर

याचिकांमध्ये सुशांतच्या मृत्यूशी संबंधित विविध मागण्यांसोबत प्रसारमाध्यमांना याप्रकरणी संयम ठेवण्यास सांगावे, अशी मागणी करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणी सूचना व प्रसारण मंत्रालयालाही पक्षकार बनविले आहे. ...