लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता  - Marathi News | Sushant Singh Rajput Case : Shovik's friend Suryadeep is likely to have a Bollywood, underworld connection | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता 

Sushant Singh Rajput Case : या आरोपीचे मुंबईतील सर्वात मोठ्या ड्रग पेडलरशी संबंध असून त्या पेडलरचा बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डशी कनेक्शन असण्याची शक्यता तपास यंत्रणेला आहे.  ...

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानच्या अडचणीत वाढ, कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश - Marathi News | Salman khan ordered to appear in jodhpur court on september 28 in this case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानच्या अडचणीत वाढ, कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश

सोमवारी या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. ...

सुशांतच्या फार्म हाऊसमध्ये सापडल्या ड्रग्ज पार्टीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू - Marathi News | Materials used in drug party found in Sushant's farm house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांतच्या फार्म हाऊसमध्ये सापडल्या ड्रग्ज पार्टीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू

Sushant Singh Rajput Case : या तपासणीत एनसीबीला सुशांतच्या फार्म हाऊसमधून बर्‍याच नवीन गोष्टी सापडल्या आहेत. फार्म हाऊसमध्ये ड्रग्ज, काही औषधं सापडली आहेत. ज्यावरून दिसून येते की फार्महाऊसवर ड्रग पार्ट्या झाल्या होत्या. ...

फडणवीसांनी खडसेंच्या रुपात एक ओबीसी नेता संपवला; भाजपमधील वादात शिवसेनेची उडी - Marathi News | devendra fadnavis finished obc leader eknath khadse says shiv sena minister gulabrao patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :फडणवीसांनी खडसेंच्या रुपात एक ओबीसी नेता संपवला; भाजपमधील वादात शिवसेनेची उडी

फडणवीस-खडसे वादावर शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया ...

आपल्याच जाळ्यात अडकली रिया चक्रवर्ती, ड्रग्स चॅटिंगसाठी करायची आईच्या फोनचा वापर - Marathi News | Rhea chakraborty used her mothers mobile phone chatted about drugs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आपल्याच जाळ्यात अडकली रिया चक्रवर्ती, ड्रग्स चॅटिंगसाठी करायची आईच्या फोनचा वापर

पला ड्रग्जशी काहीही संबंध नाही, मी कधीही ड्रग्सशी चव चाखलेली नाही असं रिया चक्रवर्ती अनेकदा सांगत होती, मात्र ...

सुशांत आत्महत्या प्रकरणात CBIच्या हाती लागला मोठा पुरावा - Marathi News | In the case of Sushant's suicide, the CBI got a lot of evidence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत आत्महत्या प्रकरणात CBIच्या हाती लागला मोठा पुरावा

अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास आता ड्रग्सच्या अनुषंगाने सुरु झाला आहे. दरम्यान सीबीआयला या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा मिळाला असल्याचे समजते आहे. ...

"बिहार निवडणूक येताच महाराष्ट्राची बदनामी करण्याचं कारस्थान सुरू, त्यांचा हा 'पॅटर्न' यशस्वी होणार नाही" - Marathi News | ncp mla rohit pawar slams bjp over bihar election politics | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"बिहार निवडणूक येताच महाराष्ट्राची बदनामी करण्याचं कारस्थान सुरू, त्यांचा हा 'पॅटर्न' यशस्वी होणार नाही"

"बिहार निवडणुकीत आपल्या पक्षाला फायदा होण्यासाठीच महाराष्ट्राला दूषणे दिली जात आहेत अस दिसतंय परंतु आपली जनता सुज्ञ आहे, विरोधकांचा 'पॅटर्न' सर्वांच्या लक्षात आलेला आहे." ...

बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनबाबत मोठा खुलासा, सारा अली खानने रियाला अनेकवेळा ड्रग्स दिले - Marathi News | Ssr death case drugs news rhea chakraborty and sara ali khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनबाबत मोठा खुलासा, सारा अली खानने रियाला अनेकवेळा ड्रग्स दिले

रिया चक्रवर्तीने ड्रग्स प्रकरणात मोठा खुलासा केला आहे. ...