लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

दोन चॅनल्सविरोधात ‘बॉलीवूड’ कोर्टात; टाइम्स नाऊ, रिपब्लिकवर बदनामीचा ठपका - Marathi News | ‘Bollywood’ in court against two channels; Times Now, a reproach on the Republic | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन चॅनल्सविरोधात ‘बॉलीवूड’ कोर्टात; टाइम्स नाऊ, रिपब्लिकवर बदनामीचा ठपका

Sushant Singh Rajput, Bollywood News: या प्रकरणात दाद मागणाऱ्यांमध्ये करण जोहर, आदित्य चोप्रा, फरहान अख्तर आदी नामवंतांचाही समावेश आहे ...

Sushant Singh Rajput Case: "वृत्तवाहिन्यांवरील वृत्ताचे नियमन करण्यासाठी वैधानिक यंत्रणा का नाही?" - Marathi News | Why is there no statutory mechanism to regulate news on news channels? - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Case: "वृत्तवाहिन्यांवरील वृत्ताचे नियमन करण्यासाठी वैधानिक यंत्रणा का नाही?"

उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल; सुनावणी पुढे ढकलली ...

सालियन मृत्यू प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली; सीबीआयकडे तपास सोपविण्याची मागणी  - Marathi News | Salian's death case adjourned; Demand for handing over investigation to CBI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सालियन मृत्यू प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली; सीबीआयकडे तपास सोपविण्याची मागणी 

Disha Salian, Sushant Singh Rajput News: दिशा सालियन (वय २८ वर्षे) ही ८ जून रोजी मुंबईच्या मालाड (पश्चिम) येथील एका इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून खाली पडून मरण पावली. ...

SSR Case : रियाने शेजारणीविरोधात पत्र लिहून केली सीबीआयला तक्रार  - Marathi News | SSR Case: Rhea writes letter against neighbour and lodges complaint with CBI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :SSR Case : रियाने शेजारणीविरोधात पत्र लिहून केली सीबीआयला तक्रार 

SSR Case : या तक्रारीत रिपब्लिक टीव्हीचेही नाव आहे, याबाबत माहिती रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली आहे.  ...

मी नाही पाहिले, कोणाकडून तसे ऐकले होते...! सीबीआयसमोर रिया चक्रवर्तीच्या शेजारी महिलेचा युटर्न - Marathi News | the day before sushant singh rajput death rhea chakraborty met him the claim turned out to be false cbi warned | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी नाही पाहिले, कोणाकडून तसे ऐकले होते...! सीबीआयसमोर रिया चक्रवर्तीच्या शेजारी महिलेचा युटर्न

13 जून रोजी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सुशांतसोबत बघितल्याचा दावा रियाच्या शेजारी राहणाऱ्या डिंपल थवानीने केला होता. ...

‘सुशांत प्रकरणाची गळा दाबून हत्या केली गेली...’; तपास यंत्रणांवर भडकले शेखर सुमन!! - Marathi News | sushant case shekhar suman case has been strangulated to death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सुशांत प्रकरणाची गळा दाबून हत्या केली गेली...’; तपास यंत्रणांवर भडकले शेखर सुमन!!

शेखर सुमन यांचे ट्विट ...

केवळ सिनेकलावंतांच्या मागे हात धुऊन लागू नका; गृह मंत्रालयाचे एनसीबीला आदेश - Marathi News | Don't just wash your hands behind the scenes; Home Ministry orders NCB | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केवळ सिनेकलावंतांच्या मागे हात धुऊन लागू नका; गृह मंत्रालयाचे एनसीबीला आदेश

NCP Bollywood Drugs News: अमली पदार्थांचे तस्कर, विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या सूचना ...

Sushant Singh Rajput Case : रिया विरोधात ईडीच्या हाती नाही लागले धागेदोरे, अकाउंटमध्ये नाही सापडली मोठी रक्कम - Marathi News | Sushant Singh Rajput Case: No strings attached to ED against Riya, no large amount found in account | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sushant Singh Rajput Case : रिया विरोधात ईडीच्या हाती नाही लागले धागेदोरे, अकाउंटमध्ये नाही सापडली मोठी रक्कम

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगच्या अँगलने तपास करत असलेल्या ईडीला तपासात काहीच हाती लागले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, सुशांतच्या अकाउंटमधून कोणताच मोठा संशयास्पद व्यवहार समोर आला नाही. ...