Sushant Singh Rajput death anniversary: सुशांत सिंग राजपूतचे ट्विटरची कव्हर इमेज म्हणून एक पेटिंग ठेवले होते. Starry Night असे या पेटिंगचे नाव असून ते व्हिन्सेट व्हॅन गॉघ यांनी 1889 मध्ये चितारले होते. ...
सुशांतच्या निधनानंतर त्याच्या तब्येतीविषयी अनेक गोष्टींचा उलगडा झाला होता. त्याच्या निधनाच्या काही महिने आधी म्हणचेच 27 नोव्हेंबर 2019 ला हिंदुजा हेल्थ केअर हॉस्पिटलमध्ये सुशांतला दाखल करण्यात आले होते. ...