लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

KRK : "माझ्या वडिलांचा सुशांत सिंह राजपूतसारखा मृत्यू होऊ नये"; KRK च्या मुलाची फडणवीसांकडे विनंती - Marathi News | KRK's son says 'don't want him to die like Sushant Singh Rajput', asks Devendra Fadnavis, for help | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या वडिलांचा सुशांत सिंह राजपूतसारखा मृत्यू होऊ नये"; KRK च्या मुलाची फडणवीसांकडे विनंती

KRK : फैजलने केआरकेच्या अकाऊंटवरूनच काही ट्विट्स केले आहेत. यामध्ये त्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन, रितेश देशमुख यांच्याकडे मदत मागितली आहे. ...

VIDEO : “तो माझं सर्व काही होता...”, सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत अंकिता लोखंडेला कोसळलं रडू - Marathi News | Ankita Lokhande breaks down ON DID Super Moms tribute to Sushant Singh Rajput | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“तो माझं सर्व काही होता...”, सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत अंकिता लोखंडेला कोसळलं रडू

Ankita Lokhande-Sushant Singh Rajput:  उषा नाडकर्णी यांना देखील अश्रू अनावर, पाहा ‘डीआयडी सुपर मॉम’च्या मंचावरचा इमोशनल व्हिडीओ ...

का ट्रेंड होतोय #SupportGemsofBollywood?, कोण ते अनमोल रत्न? - Marathi News | Support Gems Of Bollywood Trending On Twitter Ahead Boycott Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :का ट्रेंड होतोय #SupportGemsofBollywood?, कोण ते अनमोल रत्न?

सोशल मीडियावर बायकॉट बॉलिवूड जबरदस्त ट्रेंड होतंय. आश्चर्य म्हणजे, या सगळ्या कोलाहलात #SupportGemsofBollywood सुद्धा ट्रेंड होतोय... ...

सुशातसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न, दीपक केसरकरांचा नारायण राणेंवर आरोप! - Marathi News | Attempt to defame Aditya Thackeray in Sushat Singh Rajput case, Deepak Kesarkar accuses Narayan Rane! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणेंकडून आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न, दीपक केसरकरांचा गंभीर आरोप 

Deepak Kesarkar : आदित्यठाकरेंची बदनामी करण्यासाठी भाजपचे नेते आणि मंत्री नारायण राणे यांचा सहभाग होता, असा गंभीर आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. ...

Sushant Singh Rajput : सुशांतचा फोटो असलेल्या टी-शर्टवरचं ‘ते’ वाक्य पाहून भडकले चाहते, वाचा काय आहे प्रकरण - Marathi News | T-shirt with Sushant Singh Rajput's photo fans angry #BoycottFlipKart on Twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतचा फोटो असलेल्या टी-शर्टवरचं ‘ते’ वाक्य पाहून भडकले चाहते, वाचा काय आहे प्रकरण

Sushant Singh Rajput : ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर विक्रीस असलेल्या टी-शर्टमुळे सुशांतचे चाहते भडकले आहेत. आता टी-शर्ट व सुशांतचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.... ...

Video : पंखा व बेडची उंची पाहूनच कळलं होतं की माझा भाऊ.., सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीचा दावा - Marathi News | Sushant Singh Rajput Sister Priyanka Singh Says My Brother Can Not Commit Suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंखा व बेडची उंची पाहूनच कळलं होतं की माझा भाऊ.., सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीचा दावा

Sushant Singh Rajput : नुकतंच सुशांतची बहिण प्रियंका सिंगने तिच्या भावाच्या मृत्यूबद्दल विविध दावे केले आहे. माझा भाऊ सुशांत आत्महत्या करूच शकत नाही,असं तिने म्हटलं आहे. ...

रियानेच सुशांतसिंह राजपूतला केले व्यसनासाठी प्रवृत्त, एनसीबीकडून आरोपपत्र दाखल  - Marathi News | bollywood actor sushant singh rajput abetted extreme drug addiction rhea chakraborty ncb charge draft | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रियानेच सुशांतसिंह राजपूतला केले व्यसनासाठी प्रवृत्त, एनसीबीकडून आरोपपत्र दाखल 

सुशांतसिंह राजपूतने १४ जून २०२० रोजी त्याच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.  ...

'रियानेच सुशांतला ड्रग्सच्या आहारी जाण्यास भाग पाडलं', NCB च्या चार्जशीटमध्ये गंभीर आरोप  - Marathi News | Sushant forced into drug addiction', NCB charges Rhea Chakraborty from charge sheeted | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'रियानेच सुशांतला ड्रग्सच्या आहारी जाण्यास भाग पाडलं', NCB च्या चार्जशीटमध्ये गंभीर आरोप 

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले आहेत. ...