सुशांत सिंग रजपूत FOLLOW Sushant singh rajput, Latest Marathi News
आमिर खान सध्या गुलशन कुमार यांच्या बायोपिकसाठी अभिनेत्याच्या शोधात आहे. आम्ही तुम्हाला सांगितले होते की, यासाठी त्याची पहिली पसंद रणबीर कपूर होती. ...
सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती सॅनन यांच्या अफेअरची चर्चा नवी नाही. पण सध्या आता क्रिती व सुशांतचे नाते ‘ब्रेक’वर असल्याचे कळतेय. ...
भूमी पेडणेकर 'सोन चिरैया'मध्ये झळकणार आहे. ...
आता अशी माहिती समोर येतीये की, सुशांत आणि क्रितीमध्ये सगळंकाही ठिक नाहीये आणि याचं कारण ठरतीये अभिनेत्री श्रद्धा कपूर. ...
सध्या सैफ अली खान 'सेक्रेड गेम्स'ला घेऊन चर्चेत आहे. याचबरोबर अनेक सिनमा सैफच्या जोळीत पडले आहेत. नितिन कक्कडच्या आगामी सिनेमात सैफ दिसणार आहे ...
सुशांत सिंग राजपूतचा ड्रीम प्रोजेक्ट 'चंदा मामा दूर के'मधून अखेर त्याने एक्झिट घेतली आहे. सुशांतने स्वत: या सिनेमाची घोषणा केली होती. ...
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक चढ-उतार आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सुशांत लवकरच अमिताभ बच्चन यांच्या 'आँखे 2' या प्रोजेक्टचा भाग बनू शकतो. ...