लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

जॅकलिन फर्नांडिसचा डान्स व्हिडिओ झाला व्हायरल, दिसतेय बेली डान्स करताना - Marathi News | Jacqueline Fernandez's dance video was viral, looks like belly dance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॅकलिन फर्नांडिसचा डान्स व्हिडिओ झाला व्हायरल, दिसतेय बेली डान्स करताना

जॅकलिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर डान्स करताना व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती बेली डान्स करताना दिसत आहे. ...

सुशांत सिंगच्या दुसऱ्या चित्रपटासाठी भूमी पेडणेकरने केले होते कास्ट - Marathi News | Bhumi Pednekar casting to Sushant Singh Rajput for his second film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंगच्या दुसऱ्या चित्रपटासाठी भूमी पेडणेकरने केले होते कास्ट

अभिषेक चौबे दिग्दर्शित 'सोन चिरैया'मध्ये दमदार अॅक्शन पाहायला मिळणार आहे. ...

 सुशांत सिंग राजपूतचा ‘सोन चिरैय्या’ प्रदर्शनापूर्वीच वादात!! - Marathi News | chambal people protest on sushant singh rajputs film sonchiriya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : सुशांत सिंग राजपूतचा ‘सोन चिरैय्या’ प्रदर्शनापूर्वीच वादात!!

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि भूमी पेडणेकर यांची मुख्य भूमिका असलेला ‘सोन चिरैय्या’ हा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात सापडला आहे. ...

 सारा अली खान-सुशांत सिंग राजपूतचे ‘चोरी चोरी चुपके चुपके’! - Marathi News | sushant singh rajput drops sara ali khan to her gym almost daily | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : सारा अली खान-सुशांत सिंग राजपूतचे ‘चोरी चोरी चुपके चुपके’!

सारा व सुशांत दोघांनीही ‘केदारनाथ’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा साराचा डेब्यू सिनेमा होता. याच चित्रपटाच्या सेटवर सारा व सुशांतची मैत्री बहरली. आता ही मैत्री बरीच पलीकडे गेल्याचे कळतेय. ...

‘लुका छुपी’ व ‘सोन चिरेय्या’च्या निर्मात्यांचाही पाकिस्तानला ‘दे दणका’!! - Marathi News | after total dhamaal sonchiriya luka chuppi will not have pakistan release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘लुका छुपी’ व ‘सोन चिरेय्या’च्या निर्मात्यांचाही पाकिस्तानला ‘दे दणका’!!

सर्वप्रथम अजय देवगणने त्याचा ‘टोटल धमाल’ हा आगामी चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित करण्यास नकार दिला. आता या यादीत आणखी दोन चित्रपटांचे नाव सामील झाले आहे. ...

सुशांत सिंग राजपूतचा ‘हा’ सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज, पाहा लाँच झाले नवे पोस्टर! - Marathi News | Sushant Singh Rajput's 'Ha' movie ready to be screened, see Launch new poster! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूतचा ‘हा’ सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज, पाहा लाँच झाले नवे पोस्टर!

आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेली अभिनेत्री भूमी पेडणेकर आता चंबळच्या खोऱ्यात जाण्यास सज्ज झाली आहे. पण चंबळच्या खोऱ्यात ती एकटी जाणार नसून तिच्यासोबत अभिनेता सुशांत सिंग राजपूतही असणार आहे. ...

‘सोन चिरैया’तील भूमिकेसाठी मनोज वाजपेयीने घेतली अशी मेहनत - Marathi News | Manoj bajpayee playing mana singh role in sonchiriya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सोन चिरैया’तील भूमिकेसाठी मनोज वाजपेयीने घेतली अशी मेहनत

सुशांत सिंग राजपूतसह भूमी पेडणेकर,मनोज वाजपेयी, आशुतोष राणा, रणवीर शौरी यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ...

सुशांत सिंग राजपूतच्या ‘किज्जी और मैनी’चे नाव बदलले! - Marathi News | Title of Sushant Singh Rajput-Sanjana Sanghi's Kizie Aur Manny is now changed to Dil Bechara | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंग राजपूतच्या ‘किज्जी और मैनी’चे नाव बदलले!

सुशांत सिंग राजपूतच्या ‘किज्जी और मैनी’ या आगामी चित्रपटाची चर्चा जरा थंडावली होती. पण आता हा चित्रपट पुन्हा चर्चेत आहे. होय, ताजी खबर ही की, सुशांतच्या या चित्रपटाचे नाव बदललेय. ...