लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

सुशांत आत्महत्या प्रकरणी राजीव मसंदची होणार चौकशी, त्याच्या सिनेमांना निगेटिव्ह रेटिंग दिल्याचा आरोप - Marathi News | Rajiv Masand to be questioned in Sushant suicide case, allegations of giving negative ratings to his movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत आत्महत्या प्रकरणी राजीव मसंदची होणार चौकशी, त्याच्या सिनेमांना निगेटिव्ह रेटिंग दिल्याचा आरोप

चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांना सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आले आहे. ...

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण, मानसोपचार तज्ज्ञांकडून खळबळजनक खुलासा - Marathi News | Sushant's suicide case takes a different turn, a disturbing revelation from psychiatrists | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण, मानसोपचार तज्ज्ञांकडून खळबळजनक खुलासा

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१९ मधील डिसेंबर महिन्यानंतर सुशांतने डिप्रेशनसाठी मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार घेण्यास सुरूवात केली होती. ...

4-5 लोकांकडेच बॉलिवूडचा कंट्रोल; गोविंदाने केले गंभीर आरोप - Marathi News | 4-5 people have control of Bollywood; Serious allegations made by Govinda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :4-5 लोकांकडेच बॉलिवूडचा कंट्रोल; गोविंदाने केले गंभीर आरोप

90 च्या दशकात बॉलिवूडवर गोविंदाचे राज्य होते. त्यावेळचा गोविंदा सुपरस्टार होता. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील लॉबिंगवर कंगनाने आरोप केला होता. यानंतर अनेक दिग्दर्शक, अभिनेत्यांनी बॉलिवूडच्या टोळक्यावर गंभीर आरोप केले होते. ...

Suicide or Murder : सुशांत नाही, सुशांतचा ‘डुप्लिकेट’ घेतोय बॉलिवूडमध्ये एन्ट्री! पोस्टरही झाले रिलीज - Marathi News | sushant singh rajput suicide case tiktoker sachin tiwari to play lead role in suicide or murder film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Suicide or Murder : सुशांत नाही, सुशांतचा ‘डुप्लिकेट’ घेतोय बॉलिवूडमध्ये एन्ट्री! पोस्टरही झाले रिलीज

सुशांतच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर एक सिनेमा येत्या काळात आपल्या भेटीला येणार आहे. ...

'माझे करिअर संपुष्ठात आणण्याचा केला होता प्रयत्न', सिमी गरेवाल यांचा धक्कादायक खुलासा - Marathi News | 'I was trying to end my career', shocking revelation of Simi Garewal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझे करिअर संपुष्ठात आणण्याचा केला होता प्रयत्न', सिमी गरेवाल यांचा धक्कादायक खुलासा

सिमी गरेवाल यांनी घराणेशाहीवर निशाणा साधला आणि कंगनालाही पाठिंबा दर्शविला. ...

सुशांतच्या स्मरणार्थ एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला करायची ही गोष्ट, त्यासाठी तिने उचलले हे पाऊल - Marathi News | This is what ex-girlfriend Ankita Lokhande wanted to do in Sushant's memory. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या स्मरणार्थ एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला करायची ही गोष्ट, त्यासाठी तिने उचलले हे पाऊल

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनामुळे त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे कोलमडून गेली आहे. आता तिने त्याच्या स्मरणार्थ हे पाऊल उचलले आहे.  ...

सुशांत मृत्यूप्रकरणी संजय लीला भन्साळी व आदित्य चोप्रांनी सांगितली वेगवेगळी ‘कहाणी’, वाढला संभ्रम - Marathi News | Sanjay Bhansali didn't contact YRF for Sushant Singh Rajput': Aditya Chopra tells Mumbai Police during interrogation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत मृत्यूप्रकरणी संजय लीला भन्साळी व आदित्य चोप्रांनी सांगितली वेगवेगळी ‘कहाणी’, वाढला संभ्रम

एका मुद्यावर भन्साळी आणि आदित्य चोप्रा यांच्या जबाबामध्ये विरोधाभास पाहायला मिळाला. ...

सुशांत सिंह राजपूत प्रकरण; ...तर पद्मश्री पुरस्कार परत करेन, कंगना रणौतची धक्कादायक घोषणा - Marathi News | Bollywood queen kangana ranaut shocking declaration regarding sushant singh rajput suicide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुशांत सिंह राजपूत प्रकरण; ...तर पद्मश्री पुरस्कार परत करेन, कंगना रणौतची धक्कादायक घोषणा

काही दिवसांपूर्वी कंगना रणौतने सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्तेनंतर एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये तिने अनेक गंभीर आरोप केले होते. यात सुशांतचा बळी इमोशनल, सायकोलॉजिकल आणि मेन्टल लिंचिंगमुळे झाल्याचे तिने म्हटले होते. ...