लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

सुशांतच्या अकाऊंटंट रजतची CBIने केली चौकशी, रियाच्या एंट्रीनंतर गमावली नोकरी - Marathi News | Sushant singh rajput accountant rajat mewati cbi questioning rhea chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या अकाऊंटंट रजतची CBIने केली चौकशी, रियाच्या एंट्रीनंतर गमावली नोकरी

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण ईडीनंतर सीबीआयने रजत मेवातीची चौकशी केली आहे ...

सुशांतला मृतावस्थेत पाहून जोरात किंचाळली होती बहिण, तिच्या तोंडून निघाले होते हे पाच शब्द - Marathi News | Sister had screamed loudly when she saw Sushant dead, these five words came out of her mouth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतला मृतावस्थेत पाहून जोरात किंचाळली होती बहिण, तिच्या तोंडून निघाले होते हे पाच शब्द

सुशांतच्या निधनाच्या वेळी त्याच्या घरात चार जण उपस्थित होते. यात सिद्धार्थ पिठानी, कुक नीरज सिंग आणि हेल्पर दिपेश यांनीच सर्वात पहिला त्याला मृतावस्थेत पाहिले होते. ...

सुशांतच्या घरात रिया चक्रवर्तीचे फोटो आणि व्हिडीओ शूट करायचा सिद्धार्थ पिठानी - Marathi News | When rhea chakraborty gave credit to siddharth pithani for her photos and video at sushant singh rajput home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या घरात रिया चक्रवर्तीचे फोटो आणि व्हिडीओ शूट करायचा सिद्धार्थ पिठानी

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्याप्रकरणात रिया चक्रवर्ती आणि सिद्धार्थ पिठानीचे नाव खूप चर्चेत आहे ...

Sushant Singh Rajput:...अन् रिया म्हणाली, ‘सॉरी बाबू...’; मृत सुशांतच्या छातीवर हात ठेवून मागितली माफी - Marathi News | Sushant Rajput: Rhea said, ‘Sorry Babu ...’; He put his hand on Sushant's chest and apologized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput:...अन् रिया म्हणाली, ‘सॉरी बाबू...’; मृत सुशांतच्या छातीवर हात ठेवून मागितली माफी

रिया सुशांतच्या मित्रासमवेत कूपर रुग्णालयात आली होती, त्यावेळी त्याच्या विनंतीवरून मी तिला शवागृहात घेऊन गेलो, ...

सुशांतने आत्महत्या केली असावी; नोकर नीरजचा सीबीआयला जबाब - Marathi News | Sushant Singh Rajput may have committed suicide; Servant Neeraj's reply to CBI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांतने आत्महत्या केली असावी; नोकर नीरजचा सीबीआयला जबाब

आजारी असल्यामुळे हे कृत्य केले असावे ...

सुशांतसाठी तयार केली होती गांजा असलेली सिगारेट, कुक नीरजने दिला जबाब - Marathi News | Cigarettes containing marijuana were made for Sushant, Cook Neeraj replied | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांतसाठी तयार केली होती गांजा असलेली सिगारेट, कुक नीरजने दिला जबाब

या संदर्भातील वृत्त आजतकने प्रसारित केले आहे. या वृत्तानुसार नीरजने मुंबई पोलिसांकडे आपला तीन पानी जबाब नोंदवला होता. त्यामधून हे खुलासे झाले आहेत. नीरजने एप्रिल २०१९ पासून सुशांतच्या घरी हाऊस किपिंग स्टाफ म्हणून काम सुरू केले होते. ...

सुशांतचा नोकर, मित्राच्या जबाबात विसंगती; सीबीआयकडून फ्लॅटची दुसऱ्यांदा तपासणी - Marathi News | Sushant Singh Rajput: servant, discrepancy in friend's reply; Second inspection of the flat by CBI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांतचा नोकर, मित्राच्या जबाबात विसंगती; सीबीआयकडून फ्लॅटची दुसऱ्यांदा तपासणी

सीबीआयच्या १५ जणांच्या पथकाने तपास सुरु करीत शनिवारी कूपर रुग्णालयातील शवविच्छेदन करणारे डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले. ...

सुशांतच्या ऑनस्क्रीन आईचा दावा; कोरोनाचे निदान करणाऱ्या अ‍ॅपवर करत होता काम!! - Marathi News | Sushant Singh Rajput's onscreen mother claims; He was working on a Corona diagnostic app !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या ऑनस्क्रीन आईचा दावा; कोरोनाचे निदान करणाऱ्या अ‍ॅपवर करत होता काम!!

सुशांतची ऑनस्क्रीन आई म्हणजेच ‘एम.एस.धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटातील त्याच्या आईची भूमिका करणाऱ्या  अभिनेत्री नीता मोहिंद्रा यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. ...