हॉस्पिटलपासून ते स्मशानभूमीपर्यंत संदीप सिंह सर्वात पुढे समोर दिसला होता. कूपर हॉस्पिटलमध्येही संदीप सिंह सगळं काम करताना दिसला होता. त्याच्या देखरेखीखाली तिथे काम झालं होतं. सुशांतच्या बहिणीसोबतही संदीप दिसला होता. ...
सुशांतच्या घरात काही नोट्स सापडल्या होत्या. तर रियानेही सुशांतने लिहिलेली एक नोट शेअर केली होती. यात सर्वात जास्त लक्ष देण्यासारखी बाब होती ती म्हणजे त्याची हॅंडरायटींग. ...