लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत

Sushant singh rajput, Latest Marathi News

हार्ड ड्राइव्ह डिलीट केल्याच्या आरोपावर रिया चक्रवर्तीने दिली प्रतिक्रिया, म्हणाली त्याच्या बहिणीला विचारा! - Marathi News | Sushant Singh Rajput Case : Rhea Chakraborty rejects hard drive allegations | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हार्ड ड्राइव्ह डिलीट केल्याच्या आरोपावर रिया चक्रवर्तीने दिली प्रतिक्रिया, म्हणाली त्याच्या बहिणीला विचारा!

मला नाही वाटत असं काही झालं असेल. मला वाटतं की, ही पुन्हा एक नवीन कहाणी रचली जात आहे. जशी रोज नवीन कहाणी रचली जाते. ...

माझ्याआधी सहा मुलांसोबत सुशांत थायलंडला गेला होता, त्याला हवं तसं जगत होताः रिया - Marathi News | Sushant had gone to Thailand with six children before me, living the way he wanted to: Rhea | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझ्याआधी सहा मुलांसोबत सुशांत थायलंडला गेला होता, त्याला हवं तसं जगत होताः रिया

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाला दरदिवशी नवं वळणं लागतंय. त्यात आता रियाने सुशांतबद्दल बरेच खुलासे केले आहेत. ...

Sushant Singh Rajput death case : ...म्हणून रियाच्या वडिलांनी केला '१००' डायल! - Marathi News | Sushant Singh Rajput death case : rhea chakraborty father called police on 100 numbers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput death case : ...म्हणून रियाच्या वडिलांनी केला '१००' डायल!

सुशांतसिंह राजपूत (३४) आत्महत्याप्रकरणी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची गुरुवारी सीबीआयमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. ...

सुशांत राजपूत: "तीन महिन्यांपासून सुरु होते Black Magic"; रियाच्या घरी गोंधळ उडाला - Marathi News | Sushant Rajput: Black Magic starts from three months at Rhea's house; two women's alligation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांत राजपूत: "तीन महिन्यांपासून सुरु होते Black Magic"; रियाच्या घरी गोंधळ उडाला

Sushant singh Rajput case: रिया चक्रवर्तीच्या वडिलांना आज ईडीने नोटिस पाठवून चौकशीला बोलावले होते. सोबत काही कागदपत्रेही मागितली आहेत. आज रियाच्या वडिलांना मीडियाच्या काही तिखट प्रश्नांना सामोरे जावे लागले. यावर ते भडकलेही. ...

इटलीतील त्या 'पछाडलेल्या' हॉटेलमध्ये रात्री काय घडलं?; रियानं सांगितली 'भीतीदायक' गोष्ट - Marathi News | What happened that night in that 'haunted' hotel in Italy ?; Rhea told the 'scary' story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इटलीतील त्या 'पछाडलेल्या' हॉटेलमध्ये रात्री काय घडलं?; रियानं सांगितली 'भीतीदायक' गोष्ट

युरोप ट्रिपदरम्यान सुशांत सिंग राजपूतची तब्येत खूप खालावली होती. इटलीतील त्या पछाडलेल्या हॉटेलमध्ये रात्री काय घडले, त्याचा खुलासा रियाने केला आहे. ...

कसाबचीही एवढी ट्रायल झाली नसेल, रियाच्या समर्थनार्थ स्वराचा तीव्र संताप - Marathi News | Kasab may not have had such a trial either, the intense indignation of the swara bhaskar in support of Riya chakrawarti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कसाबचीही एवढी ट्रायल झाली नसेल, रियाच्या समर्थनार्थ स्वराचा तीव्र संताप

सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरणाचा मुंबई पोलिसांकडे असलेला तपास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयकडे देण्यात आला आहे. त्यानंतर, सीबीआयची टीम मुंबईत दाखल झाली असून कसून तपास सुरू आहे. या तपासात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. ...

मी सुशांतच्या पैशांवर जगत नव्हते; रिया चक्रवर्तीने सगळाच 'हिशेब' दिला! - Marathi News | I was not living on Sushant's money; Riya Chakraborty gave an 'account' for everything! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी सुशांतच्या पैशांवर जगत नव्हते; रिया चक्रवर्तीने सगळाच 'हिशेब' दिला!

रिया चक्रवर्तीवर सुशांतच्या वडिलांनी पैसे उकळल्याचा आरोप पोलीस तक्रारीत केला आहे. त्यावर आता रियाने चुप्पी तोडली आहे आणि तिने सगळाच हिशोब दिला आहे. ...

रियाला ड्रग्स आणून देण्यासाठी सुशांतच्या घरातील या दोन व्यक्तींची होती साथ - Marathi News | Rhea chakraborty involved in drugs chat with sushant singh rajputs staff | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रियाला ड्रग्स आणून देण्यासाठी सुशांतच्या घरातील या दोन व्यक्तींची होती साथ

एनसीबीने ड्रग्सचा उल्लेख झाल्यावर चौकशीसाठी केस दाखल केली आहे. ...