दिवंगत अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांच्या कुटुंबियांची फरिदाबाद हरियाणा येथे सांत्वनपर भेट घेतली. सुशांतसिंह यांचे वडील के. के. सिंह आणि त्यांची बहीण राणी सिंह यांचे सांत्वन केले, असे रामदास आठवले यांनी या भेटीनंतर सांगितले आहे ...
सुशांतने कुटुंबियां विषयी फारशी माहिती रियाला दिली नव्हती. त्याआधी जानेवारीत तो चंदिगडला आपल्या बहिणीला भेटायला गेला होता, पण दोन दिवसांत तेथून परत आला होता. ...