NCB आता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं डार्कनेट कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न करत आहे. रियाच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून संकेत मिळतो की, रियाला ड्रग्सची चांगली ओळख आहे. ...
मुंबई पोलिसांच्या चौकशीत हस्तक्षेप करुन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु होता. या नेत्यांची भूमिका आणि सर्व गोष्टींचा खुलासा सीबीआयद्वारे तपासात केला जावा अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी पत्रात केली आहे. ...
सुशांतच्या पैशांचा त्यांच्याकडून झालेला वापर आणि ड्रग्ज कनेक्शनच्या अनुषंगाने त्यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ...
गोव्यातील अंजुना भागातील टॅमरिंड हॉटेलचा मालक असेलला गौरव गोव्यातील वागाटेर भागात झालेल्या रेव्ह पार्टीतील आरोपी आहे. रियाच्या मोबाइल चॅटमधून गौरवशी असलेले ड्रग कनेक्शन स्पष्ट झाले होते. ...
सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसा या प्रकरणातील बड्या धेंडांची नावे समोर येत आहेत. राजकारण्यांचेही या प्रकरणाशी असलेले संबंध उघड होऊ लागले आहेत. ...