आता त्याची बहीण श्वेता किर्तीने त्याच्या आणखी एका खासियतवरून पडदा उठवलाय. ती बाब म्हणजे सुशांत हा दोन्ही हातांनी मिरर रायटिंग फारच शानदार पद्धतीने करत होता. यासंबंधी एक व्हिडीओ श्वेताने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. ...
सुशांतचे डिप्रेशन, त्यावरील औषधे आणि अमली पदार्थांच्या व्यसनाच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांबाबत ती त्रोटक व अपुरी माहिती देत आहे. त्यामुळे तपास अधिकारी असमाधानी आहेत. त्याबाबत एनसीबीच्या अधिकाऱ्यांना कल्पना देण्यात आली असून, लवकरच तिला त्यांच्या ...
Sushant Singh Rajput Case : महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पिनाक गुज्जर यांनी एका वकिलामार्फत सोमवारी सुनावणीवेळी त्याबाबतचे पत्र आयोगाला दिले. मात्र ही माहिती प्रतिज्ञपत्राद्वारे सात सप्टेंबरपर्यत सादर करण्याची सूचना आयोगाने केली आहे. ...