लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत, मराठी बातम्या

Sushant singh rajput, Latest Marathi News

ड्रग्स केसमध्ये रिया आणि शौविकला किती वर्षांची शिक्षा होऊ शकते? NCB ने केला खुलासा... - Marathi News | Rhea Chakraborty and her brother Showik could be sentence 10 to 20 years as agency | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रग्स केसमध्ये रिया आणि शौविकला किती वर्षांची शिक्षा होऊ शकते? NCB ने केला खुलासा...

एनसीबीने सांगितले की, रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक याला ड्रग्स प्रकरणात १० ते २० वर्षांची शिक्षा होऊ शकते. ...

सुशांतने ज्या हाउस स्टाफ सदस्यासोबत केली होती शेवटची बातचीत, आता तो करतोय या बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरी काम - Marathi News | The last conversation that Sushant had with the house staff member, now he is working at the house of this Bollywood actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतने ज्या हाउस स्टाफ सदस्यासोबत केली होती शेवटची बातचीत, आता तो करतोय या बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरी काम

सुशांत सिंग राजपूतच्या निधनादिवशी वांद्रेमधील फ्लॅटमध्ये पाच लोक उपस्थित होते. त्याचा कुक नीरजपासून हाउस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा पर्यंत सर्वजण सीबीआयच्या रडारवर आहे ...

संपल्या नाहीत दीपिका, सारा आणि श्रद्धाच्या अडचणी, NCB कडून क्लीन चीट नाहीच... - Marathi News | No clean chit to Deepika Padukone, Sara Ali Khan and Shraddha Kapoor says NCB | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संपल्या नाहीत दीपिका, सारा आणि श्रद्धाच्या अडचणी, NCB कडून क्लीन चीट नाहीच...

अशी चर्चा होती की, या अभिनेत्रींना एनसीबीने क्लीन चीट दिली आहे.  पण बुधवारी ही चर्चा खोटी असल्याची आणि अभिनेत्रींना क्लीन चीट न दिल्याची माहिती एनसीबीने दिली आहे. ...

आजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न - Marathi News | Ms dhoni: the untold story' 4 years was released today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आजच्या दिवशी रिलीज झाला होता 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', सुशांतने धोनीला विचारले होते 250 प्रश्न

आजच्या दिवशी 30 सप्टेंबरला चार वर्षांपूर्वी सुशांत सिंग राजपूतचा 'एम.एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' सिनेमा रिलीज झाला होता. ...

सुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला...! बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप   - Marathi News | baba ramdev claims on republic tv he said sushant singh rajput cans never commit suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला...! बाबा रामदेव यांचा खळबळजनक आरोप  

अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणात आता योगगुरु रामदेवबाबा यांनी उडी घेतली आहे. ...

'या' कारणामुळे बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री सुशांतसिंग राजपूत सोबत काम करायला सतत द्यायची नकार - Marathi News | For This Reason Parineeti Chopra Rejected Hasee Toh Phasee With Sushant Singh Rajput Revealed Anurag Kashyap | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' कारणामुळे बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री सुशांतसिंग राजपूत सोबत काम करायला सतत द्यायची नकार

यशराज याच सिनेमासाठी सुशांतलाही ऑफर देण्याचे ठरवले होते.यशराजने सुशांतला 'हँसी तो फसी' सिनेमा करण्यापेक्षा 'शुद्ध देसी रोमान्स' सिनेमा करायसा सांगितला. ...

सुशांतच्या शरीरात विषाचे अंश आढळले नाहीत - Marathi News | No trace of poison was found in Sushant's body | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुशांतच्या शरीरात विषाचे अंश आढळले नाहीत

‘एम्स’कडून अहवाल सादर; पोस्टमार्टममध्ये त्रुटी ...

Sushant Singh Rajput Case: तीन बड्या अभिनेत्रींपाठोपाठ आता बडे अभिनेते NCB च्या रडारवर - Marathi News | Sushant Singh Rajput Case: After three big actresses, now big actors are on NCB's radar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Case: तीन बड्या अभिनेत्रींपाठोपाठ आता बडे अभिनेते NCB च्या रडारवर

Sushant Singh Rajput Case : रिया सध्या भायखळा कारागृहात असून NCB लवकरच अन्य तारकांविरोधात कारवाई करण्याची शक्यता आहे. आता बॉलिवूडमधील अभिनेत्यांची नावे उघडकीस आली असून ते NCB च्या रडारवर आले आहेत. ...